vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

IPL 2022: क्वालिफायर 2 पूर्वी RCB ला धक्का, स्टार फलंदाजाला BCCI ने फटकारले

IPL 2022: क्वालिफायर 2 पूर्वी RCB ला धक्का, स्टार फलंदाजाला BCCI ने फटकारले…

क्रीडा प्रतिनिधी

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या क्वालिफायर 2 सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा स्टार फलंदाज दिनेश कार्तिकला एलिमिनेटरमध्ये लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या रोमहर्षक विजयादरम्यान इंडियन प्रीमियर लीगच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल फटकारण्यात आले आहे. आयपीएलने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात कार्तिकने केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप स्पष्ट केलेले नाही.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) आयपीएल आचारसंहितेचा (IPL Code of Conduct) भंग केल्याबद्दल फत्करण्यात आलेलं आहे, असे शुक्रवारी अधिकृत आयपीएल (IPL) मीडिया निवेदनात म्हटले आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे बुधवारी लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्ध आरसीबीच्या (RCB) एलिमिनेटर सामन्यात कार्तिकने आचारसंहितेचा भंग केला होता.

 

संबंधित पोस्ट

क्रिकेटचा महाकुंभ टी-20 विश्वचषक2024, 1 जूनपासून सुरू…

जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा संपन्न…

vishwatmaklokswamivarta

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने बुलढाण्यात महिला मॅरेथॉनचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेकरिता राज्याचा संघ जाहीर..

vishwatmaklokswamivarta

भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर शरद पवार यांनी दिली हात उंचावत उत्साही प्रतिक्रिया

ठाणे जिल्ह्यात रेड रन मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात सपन्न