vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

छत्रपती उदयनराजे यांचा पहा ‘दिलदार’ अंदाज! पेट्रोल पंपावर चिमुकलीचे कष्ट हलके करण्यासाठी विकत घेतलं सारं शालेय साहित्य

छत्रपती उदयनराजे यांचा पहा ‘दिलदार’ अंदाज! पेट्रोल पंपावर चिमुकलीचे कष्ट हलके करण्यासाठी विकत घेतलं सारं शालेय साहित्य….

सातारा प्रतिनिधी

एरवी आक्रमक आणि रावडी अंदाजात दिसणारे खासदार छत्रपती उदयनराजे एका दिलदार अंदाजात सध्या वायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये पहायला मिळाले आहेत.

छत्रपती उदयनराजे यांचा पेट्रोल पंपावर दिलदार अंदाज पहायला मिळाला आहे. उन्हातान्हात एक चिमुकली शालेय साहित्य विकत होती. तिच्याकडून उदयनराजेंनी सारं सामान खरेदी करून सहकार्‍याला नजिकच्या एका ठिकाणी दान करण्याच्या सूचना दिल्या.

छत्रपती उदयनराजे यांचा व्हिडिओ…उदयनराजेंचा दिलदार अवतार! पेट्रोल पंपावर शैक्षणिक पुस्तके, कॅलेंडर विकणाऱ्या मुलीकडून सर्व साहित्य विकत घेतले. #UdayanRaje #Satara #Trending

आता ट्विटरवर पण चालू आहे

 

संबंधित पोस्ट

मातंग समाजाला राजकीय वाटा मिळवून देणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

vishwatmaklokswamivarta

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

लातूर-बार्शी-टेंभूर्णी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती द्या,रस्ते वाहतुक मंत्री गडकरी यांच्याकडे आ. विक्रम काळेंची मागणी..

vishwatmaklokswamivarta

२० जुलैला छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यापार परिषद मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सचा २८ वा वर्धापन दिन…

कंपनीला ६० दिवसांच्या मुदतीत सौर कृषी पंप लावणे बंधनकारक- ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर – साकोरे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने गाजलेले गडकिल्ले ठरणार जागतिक वारसा !ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारात सांस्कृतिक विभागाकडून केंद्र सरकारकडे पाठवलेला प्रस्ताव युनेस्कोकडे सादर

vishwatmaklokswamivarta