vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत (Delhi) गृहमंत्री अमित शाहांची (Amit Shah) भेट घेतली आहे. तसेच हे दोनी मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी राजधानीत असल्याचे बोलले जात आहे

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत (Delhi)  गृहमंत्री अमित शाहांची (Amit Shah) भेट घेतली आहे. तसेच हे दोनी मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी राजधानीत असल्याचे बोलले जात आहे.

 

संबंधित पोस्ट

मोठी राजकीय बातमी अहमदनगरमध्ये भाजप-शिंदे गटात जोरदार राडा, दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी..

vishwatmaklokswamivarta

नवहिंदूं’चा समाचार घ्यायचाय; उद्धव ठाकरेंचा इशारा

सत्तासंघर्ष सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी घमासान युक्तिवाद सुरु आहे ‘एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरुन काढण्याचा निर्णय पक्षाचा होता’

vishwatmaklokswamivarta

लोकसभा निवडणूक कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू

राष्ट्रकुल संसदीय मंडळ अभ्यासवर्ग :जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून विविध आयुधांचा वापर    – आमदार बाळासाहेब थोरात

vishwatmaklokswamivarta

जनतेचा कौल लोकशाही मानणाऱ्या व्यक्तीला हा निकाल मान्य होऊ शकणार नाही – खासदार उभाठा नेते संजय राऊत…

vishwatmaklokswamivarta