vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत (Delhi) गृहमंत्री अमित शाहांची (Amit Shah) भेट घेतली आहे. तसेच हे दोनी मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी राजधानीत असल्याचे बोलले जात आहे

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत (Delhi)  गृहमंत्री अमित शाहांची (Amit Shah) भेट घेतली आहे. तसेच हे दोनी मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी राजधानीत असल्याचे बोलले जात आहे.

 

संबंधित पोस्ट

आज विधिमंडळातील ठळक बातमी: संजय राऊतांच्या वादग्रस्त वक्तव्यानं पेटवलं रान! विधिमंडळात भाजप-शिंदे गट आक्रमक

महाविकास आाघाडीकडून राज्यभरात निषेध आंदोलन सुरु आहे. पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळ्याफित्या आणि मुखपट्टी लावून निषेध आंदोलन

अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुक: राजकीय नाट्यानंतर अखेर मुरजी पटेल यांची माघार, ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा

vishwatmaklokswamivarta

भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना पडली सातारी कंदीपेढ्याची भुरळ.सुमुख स्वीट्स- मोदी परिवारतर्फे चंद्रशेखर बावनकुळे यांना कंदी पेढ्याचा हार घालून पेढे भेट.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिट्टी प्रकाश महाजन

vishwatmaklokswamivarta

सुषमा अंधारे यांची पक्षातून हकालपट्टी करा, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंकडे ही मागणी…. विश्व वारकरी सेना

vishwatmaklokswamivarta