vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

मध्यप्रदेश येथील भोपाळमध्ये शाळेच्या आवारात 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार

मध्यप्रदेश येथील राजधानी भोपाळमध्ये शाळेच्या आवारात 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार…

मध्य प्रदेश प्रतिनिधी

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये शाळेच्या आवारात 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये शाळेच्या आवारात 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शौचालयात बलात्कार झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शाळेत झाडू मारणाऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या पतीला अटक केली आहे. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे.  कोहेफिजा हे प्रकरण सरकारी शाळेत आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

 

ANI MP/CG/Rajasthan
@ANI_MP_CG_RJ

Follow

Madhya Pradesh | An incident of rape of a girl was reported. It happened near the premises of a school. The accused works as a bodyguard in that school. He has been identified and arrested by the police. Further probe underway: Sachin Atulkar, Addl CP, Bhopal (23.07)

संबंधित पोस्ट

बायोफ्लॉक तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन…

बीट प्लास्टिक पोल्यूशन’ या विषयावर संत निरंकारी मिशनचे-व्यापक वृक्षारोपण व स्वच्छता अभियान

जवाहर नवोदय विद्यालयासाठी 18 जानेवारी रोजी प्रवेश परीक्षा…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उभाठा यांच्यात नाशिक बैठकीत वाद विवाद तुफान राडा, नेते बैठक सोडून गेले

अखिल भारतीय ओबीसी एकता परिषद जिल्ह्यातील पाचही विधानसभा लढणार -बाबासाहेब वानखेडे जालन्यात  बैठक, सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता 14 जुलैपासूनविद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियान