vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सोलापूर जिल्ह्यातील पहिला निकाल हाती, उध्दव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 उमेदवारांचा विजय

सोलापूर जिल्ह्यातील पहिला निकाल हाती, उध्दव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 उमेदवारांचा विजय….

सोलापूर प्रतिनिधी

चिंचपूर ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 उमेदवारांचा विजय झालेला आहे.

आज राज्याच्या 15 जिल्ह्यातील 238 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील पहिला निकाल हाती आला असुन उध्दव ठाकरे गटाने खाते उघडले आहे. चिंचपूर ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 उमेदवारांचा विजय झालेला आहे. तर भाजप आमदार सुभाष देशमुख यांना हार मानावी लागली आहे.

 

संबंधित पोस्ट

सोलापूर येथे रोजगार निर्मितीसाठी आयटी पार्क उभारण्यात येईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दहिटणे आणि शेळगी येथील १ हजार ३४८ सदनिकांचे वितरण

ऑटोरिक्षा मिटर रिकॅलिब्रेशनसाठी १५ सप्टेंबर  पर्यंत मुदतवाढ

महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव सर्व यंत्रणांनी मिळून यशस्वी करावा ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’च्या तयारीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा..

तृतीयपंथीयांच्या समस्या, तक्रारींच्या-निवारणासाठी हेल्पलाईन कक्ष सुरू –

vishwatmaklokswamivarta

पंजाब चे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेस प्रदेशामध्ये  राजकीय लढाई हरले, पण त्यांचा मुलगा ही निवडणूक जिंकला

vishwatmaklokswamivarta

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मलीवाल  यांनी धक्कादायक खुलासा :वडीलच माझ्यावर लैंगिक अत्याचार करायचे, बेडखाली जाऊन. खाली लपत होते अशी माहिती त्यांनी दिली.