vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सोलापूर जिल्ह्यातील पहिला निकाल हाती, उध्दव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 उमेदवारांचा विजय

सोलापूर जिल्ह्यातील पहिला निकाल हाती, उध्दव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 उमेदवारांचा विजय….

सोलापूर प्रतिनिधी

चिंचपूर ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 उमेदवारांचा विजय झालेला आहे.

आज राज्याच्या 15 जिल्ह्यातील 238 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील पहिला निकाल हाती आला असुन उध्दव ठाकरे गटाने खाते उघडले आहे. चिंचपूर ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 उमेदवारांचा विजय झालेला आहे. तर भाजप आमदार सुभाष देशमुख यांना हार मानावी लागली आहे.

 

संबंधित पोस्ट

मनोज जरांगे पाटील यांना जाहीर आवाहन!…मगच पुढील आंदोलन आणि आंदोलनाची दिशा जाहीर करावी ः डॉ. संजय लाखे पाटील

vishwatmaklokswamivarta

परवानाधारकाकडील शस्त्रे पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे निर्देश • शस्त्रे जमा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना

vishwatmaklokswamivarta

महाशिवरात्री निमित्त श्रीक्षेत्र वेरूळ येथे महास्वच्छता अभियान….

vishwatmaklokswamivarta

राज्य युवा पुरस्कारासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महिला तक्रार निवारण समितीच्या रिक्त पदांसाठी अमरावतीजिल्हा प्रशासनाकडून अर्ज आमंत्रित  15 मार्चपर्यंत मुदत

महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये उद्यापासून अग्निवीर भरती रॅली; 68 हजार उमेदवारांनी केली नोंदणी

vishwatmaklokswamivarta