vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले वादग्रस्त ‘साई रिसॉर्ट’ पाडण्याचे आदेश

अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले वादग्रस्त ‘साई रिसॉर्ट’ पाडण्याचे आदेश…

मुंबई प्रतिनिधी

यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले आहे.

Anil Parab Sai Resort Demolition Order: शिवसेना नेते व माजी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या अडचणी वाढ झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांचे वादग्रस्त साई रिसॉर्ट (Sai Resort) पाडण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

Kirit Somaiya
@KiritSomaiya

Follow

Maha Govt today issued directives to Ratnagiri Collector to Demolish illegal Sai Resort & Sea Coanch Resort of Dapoli of Anil Parab महाराष्ट्र सरकारने आज रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना अनिल परबचे दापोली येथील अनधिकृत साई रिसॉर्ट, सी कोंच रिसॉर्ट पाडण्याचे निर्देश दिले @BJP4India

संबंधित पोस्ट

मुंबई महापालिकेतील राड्यानंतर ठाकरे गट आक्रमक, यशवंत जाधव यांच्या नावाला फासला लाल रंग…

vishwatmaklokswamivarta

विधान परिषदेतून दोन मोठे नेते निवृत्त झाले. ते होते काँग्रेसचे भाई जगताप आणि शिवसेनेचे रामदास कदममाझ्यानंतर उद्धवला साथ द्या!, रामदास कदमांच्या निरोपाच्या भाषणाची चर्चा

vishwatmaklokswamivarta

मुंबै बँकेच्या निवडुकीत महा विकास आघाडी बरोबर भाजपा…?

vishwatmaklokswamivarta

रेकॉर्डिंगसाठी शक्तीशाली यंत्रणेचा वापर झाल्याची शक्यता’; फडणवीसांच्या व्हिडीओबॉम्बनंतर शरद पवार यांची प्रतिक्रीया..

आमचे सरकार आले तर दोन हजार रुपये लाडक्या बहिणींना देणार लाडक्या बहिणीच्या योजनेवर- काँग्रेस नेते मलिकार्जुन खर्गे यांची घोषणा….

vishwatmaklokswamivarta

स्थिर व आशादायी, सामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प- रावसाहेब पाटील दानवे