vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर गणरायाची प्राणप्रतिष्ठा संपन्न; एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब केली आरती

मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर गणरायाची प्राणप्रतिष्ठा संपन्न; एकनाथ शिंदेंनी सहकुटुंब केली आरती..

 

मुंबई प्रतिनिधी

मुंबईतील मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावरही दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो.

याही वर्षी मुख्यमंत्री निवासस्थानी एकनाथ शिंदे सरकार यांच्या वर्षा बंगल्यावर गणरायाची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली आहे यावेळी एकनाथ शिंदे सहकुटुंब परिवार गणपती बाप्पाची आरती केलेली आहे यावेळी अनेक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

 

मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावरही आज विधिवत पद्धतीने गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाने या पूजेमध्ये सहभाग घेत बाप्पाची आरती केली. यावेळी मुख्यमंत्री सपत्निक आणि त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे देखील सपत्निक उपस्थित होते.

CMO Maharashtra
@CMOMaharashtra

Follow

वर्षा निवासस्थान येथील श्री गणेश प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमातून लाईव्ह
CMO Maharashtra
वर्षा निवासस्थान येथील श्री गणेश प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमातून लाईव्ह

 

 

संबंधित पोस्ट

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये, अक्षरा आणि प्रकृती या मुंबईच्या दोन लेकींनी शिवणकाम करताना शिल्लक राहिलेल्या कपड्यांद्वारे तयार केलेल्या फॅशन उत्पदनांचे कौतुक केले.

vishwatmaklokswamivarta

नवरात्रोत्सवात हे 3 दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट..

vishwatmaklokswamivarta

शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांनाभारतरत्न मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार   – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२३’साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता २९ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

मुंबई उच्च न्यायालयाकडून पुढील आदेशापर्यत शहराचा उल्लेख ‘औरंगाबाद’ च करण्याचे निर्देश…

मराठा आरक्षणासाठी उपोषण काळातील दुर्घटनेत,जखमी व्यक्तींच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून 25 लक्ष अर्थसहाय मंजूर 

vishwatmaklokswamivarta