vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

नवी दिल्ली येथे कार्डबोर्ड बॉक्सच्या थरांमध्ये लपवून घेऊन जात होता 15 लाखांचे विदेशी चलन; CISF कर्मचार्‍यांनी दिले कस्टमच्या ताब्यात…

 नवी दिल्ली येथे कार्डबोर्ड बॉक्सच्या थरांमध्ये लपवून घेऊन जात होता 15 लाखांचे विदेशी चलन; CISF कर्मचार्‍यांनी दिले कस्टमच्या ताब्यात…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

नवी दिल्ली येथे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात लपवून 15 लाखाचे विदेशी चलन घेऊन जाणाऱ्या प्रवाशांना सीआयएसएफ च्या कर्मचाऱ्यांनी पकडून कस्टम अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिल्या आहेत पुढील तपास कस्टमर अधिकारी करत आहेत

सतर्क सीआयएसएफ (CISF) कर्मचार्‍यांनी नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्डबोर्ड बॉक्सच्या बाजूच्या थरांमध्ये लपवून ठेवलेले विदेशी चलन (अंदाजे रु. 15 लाख) घेऊन जाणाऱ्या प्रवाशाला पकडले. प्रवाशाला कस्टमच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबतची सर्व माहिती सीआयएसएफ यांनी आपल्या ट्विटरवर दिलेली आहे

संबंधित पोस्ट

मुंबईतील वांद्रे आणि खेरवाडीत मध्यरात्री बेकायदा बाइक रेसिंग; 52 दुचाकी जप्त.

vishwatmaklokswamivarta

वांद्रे लिंक रोड येथील घटना ,गाजेबो मार्केटमध्ये दुचाकीवरून आलेल्या तीन जणांकडून गोळीबार, फेरीवाल्यांना स्टॉल न लावण्याची दिली धमकी

vishwatmaklokswamivarta

संजय राऊतांच्या अडचणीत आणखी वाढ; स्वप्ना पाटकरांना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल….

महाराष्ट्र राज्यातील वर्ध्यात बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी आर्वीमधील खासगी रुग्णालयाच्या संचालिकासह एका साथीदाराला अटक…

vishwatmaklokswamivarta

मतदार नोंदणीचा प्रयत्न उघडकीस; तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश दुबार नावे मागे घेण्यासाठी ३० पर्यंत मुदत

vishwatmaklokswamivarta

पुणे पोलिसांनी: अंमली पदार्थ विकणाऱ्या दोन परदेशी नागरिकांना बेड्या; ‘हा’ अंमली पदार्थ पहिल्यांदाच जप्त..