vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

टीम इंडियाने 208 धावा करूनही ऑस्ट्रेलियाने भारताला कसे हरवले याचे अचूक विश्लेषण हर्षा भोगले यांनी केले

टीम इंडियाने 208 धावा करूनही ऑस्ट्रेलियाने भारताला कसे हरवले याचे अचूक विश्लेषण हर्षा भोगले यांनी केले

 

क्रिकेट प्रतिनिधीया सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 200 हून अधिक धावा केल्या, परंतु तरीही रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

 

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 200 हून अधिक धावा केल्या, परंतु तरीही रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात भारताचा 4 गडी राखून पराभव झाला असून या मालिकेत संघ 0-1 ने पिछाडीवर आहे. दरम्यान या सामन्यावर हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी अचूक विश्लेषण केले आहे. ते म्हणाले, भारताच्या डेथ ओव्हर्सच्या गोलंदाजीच्या समस्या पुन्हा अधोरेखित झाल्या. मला शंका आहे की रोहित शर्मा खूप लवकर गोलंदाज शोधत होता. एकटा बुमराह ही पोकळी भरू शकत नाही.

 

संबंधित पोस्ट

जागतिक कौशल्य स्पर्धा नामांकनासाठी स्किल कॉम्पीटीशन

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई नमुंमपा चषक 40+ क्रिकेट स्पर्धेत गावकी विभागात दिवा कोळीवाडा 40+ संघशहरी विभागात युनायटेड स्पोर्टस, ऐरोली संघ विजयी

खेलो इंडिया ट्रायबल गेम्स: 13 जानेवारीला अमरावतीत निवड चाचणी

समाजकल्याण विभागाचा विभागस्तरीय कला व क्रीडा महोत्सव आजपासून

vishwatmaklokswamivarta

जिल्हास्तरीय फुटबॉल युथ लिग स्पर्धा; 30 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन   

vishwatmaklokswamivarta

जम्मू कश्मीर 🏞️🌊 श्रीनगरच्या आयकॉनिक डल लेकवर “खेळो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिव्हल” जल्लोषात!