vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

टीम इंडियाने 208 धावा करूनही ऑस्ट्रेलियाने भारताला कसे हरवले याचे अचूक विश्लेषण हर्षा भोगले यांनी केले

टीम इंडियाने 208 धावा करूनही ऑस्ट्रेलियाने भारताला कसे हरवले याचे अचूक विश्लेषण हर्षा भोगले यांनी केले

 

क्रिकेट प्रतिनिधीया सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 200 हून अधिक धावा केल्या, परंतु तरीही रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

 

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 200 हून अधिक धावा केल्या, परंतु तरीही रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात भारताचा 4 गडी राखून पराभव झाला असून या मालिकेत संघ 0-1 ने पिछाडीवर आहे. दरम्यान या सामन्यावर हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी अचूक विश्लेषण केले आहे. ते म्हणाले, भारताच्या डेथ ओव्हर्सच्या गोलंदाजीच्या समस्या पुन्हा अधोरेखित झाल्या. मला शंका आहे की रोहित शर्मा खूप लवकर गोलंदाज शोधत होता. एकटा बुमराह ही पोकळी भरू शकत नाही.

 

संबंधित पोस्ट

उमेश यादव, श्रेयस अय्यर आणि शाहबाज अहमद यांचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20I मालिकेसाठी टीम इंडियात समावेश

vishwatmaklokswamivarta

पहिल्यांदा जागतिक अथलेटिक्स चॅम्पियनशिपच्याअंतिम फेरीत प्रवेश करणारा भारताचा 4×400 मीटर रिले पुरुष संघ पाचव्या स्थानावर राहिला.

श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आशिया चषक 2023 साठी टीम इंडियाला पाकिस्तानला न पाठवण्याच्या निर्णयाला बीसीसीआयला आपला पाठिंबा दर्शविला.

राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत लातूर विभागाला दुहेरी मुकूट,जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण

vishwatmaklokswamivarta

इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 21वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे

vishwatmaklokswamivarta

भारतीय क्रिकेट संघाचा न्युझीलंड क्रिकेट संघावर चित्तथरारक विजय,चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा दिमाखदार प्रवेश….