vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

धारावीतील कुमारी वैभवी इंगळे हिने तलवारबाजी कास्प पदक पटकविले आहे

धारावीतील कुमारी वैभवी इंगळे हिने तलवारबाजी कास्प पदक पटकविले

36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्ध महाराष्ट्र क्रीडा संघातून ओडिसा येथे खेळला गेलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा..

मुंबई प्रतिनिधी

धारावीतील कुमारी वैभवी इंगळे हिने तलवारबाजी कास्प पदक पटकविले 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्ध महाराष्ट्र क्रीडा संघातून ओडिसा येथे खेळला गेलेल्या राष्ट्रीय स्तरावरील उडीसा व केरळ येथे संपन्न झालेल्या तलवारबाजी खेळामध्ये धारावीच्या कुमारी वैभवी मल्लिकार्जुन इंगळे सध्या एलएलबी प्रथम वर्गात असलेल्या चेंबूर येथील कर्नाटक कॉलेज ऑफ लॉ वय वर्ष अठरा तिने नुकतेच राष्ट्रीय स्तरावरील काश्यपदक दिले आहे त्यामुळे समाजाची सर्व स्तरातून तिची कौतुक होत आहे कुमारी वैभवी ही मूळची दुधनी सोलापुर येथील परंतु लहानपणीच वडिलांचे निधन झाल्यामुळे पुढचे शिक्षण व पोट्या पाण्याचा प्रश्न तिच्या समोर उभा राहिला त्यावेळी एक उद्योजक व तिचे आजोबा सिद्राम सेठ मारुती नारायणकर आणि वैभवी ची आई विमल मल्लिकार्जुन यांनी निर्णय घेतला की शिक्षणाकरिता पुढील शिक्षण होईपर्यंत धारावी आजोबांकडे ठेवायची पुढच्या शिक्षणाची व क्रीडा क्षेत्राची जबाबदारी आजोबांनी घेतली त्यामुळे तिला पुढील शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळाले याकरिता तिला कोच म्हणून मार्गदर्शन करणारे आनंद वाघमारे राहुल वाघमारे यांनीही तिची जबाबदारी घेतली तिला भारताकरता खेळायचे आहे अशी माहिती तिच्याशी बोलताना दिलीप गाडेकर यांना मिळाली तिला पुढील क्रीडा क्षेत्राच्या प्राविण्‍यासाठी मॉर्निंग फ्रेंड सर्कल ग्रुप जयराम सोनवणे दत्तू सोनवणे मोहन साळवी तसेच झोपडपट्टी पोलीस पंचायत अलका साबळे मंगेश खटमल चतुर गायधनकर यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत

संबंधित पोस्ट

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनी मध्ये सरळ प्रवेश व खेळ निहाय कौशल्य चाचणी प्रवेश प्रक्रिया सन 2025-26

क्रीडा स्पर्धा मुळे आतंरराष्ट्रीय खेळाडू तयार होतात – अड. विजय सावळे,परिवार अर्बन चषक स्पर्धा उत्साहात संपन्न..

vishwatmaklokswamivarta

खेलोइंडिया युवा स्पर्धेतील कामगिरीने महाराष्ट्राचे क्रीडा क्षेत्रात एक पाऊल पुढे पडले आहे. भविष्यातही महाराष्ट्राचे खेळाडू अशीच चमकदार कामगिरी करतील आणि ऑलिम्पिक स्पर्धेतील आपला टक्का वाढवतील. उत्तमोत्तम कामगिरीसाठी महाराष्ट्र सरकार खेळाडूंच्या सतत पाठिशी उभे राहील- क्रीडामंत्री गिरीष महाजन

vishwatmaklokswamivarta

पॅरा-ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 या स्पर्धेत भारताच्या दिव्यांग खेळाडूंनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले भारतीय पॅरा-ॲथलीट खेळाडूंच्या चमूचे कौतुक

IND vs ZIM: झिम्बाब्वे वनडे मालिकेसाठी शिखर धवन नव्हे तर लोकेश राहुल कर्णधार, BCCI ची घोषणा

३२ वी किशोर-किशोरी राष्ट्रीय खो खो स्पर्धा,महाराष्ट्राचा झारखंड व उत्तराखंडबरोबर सलामीचा सामना..किशोर राष्ट्रीय खो खो आजपासून फलटणमध्ये

vishwatmaklokswamivarta