vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

दसरा मेळावा पूर्वीच विवाद : ठाकरे आणि शिंदे गट भिडले, नाशिक-मुंबई रोडवर राडा

 दसरा मेळावा पूर्वीच विवाद : ठाकरे आणि शिंदे गट भिडले, नाशिक-मुंबई रोडवर राडा

[ मुंबई प्रतिनिधी

दसरा मेळावा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. दसरा मेळाव्यात (Dussehra Melava) गर्दी जमवण्यासाठी शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गटाने (Thackeray Group) अभूतपूर्व असं नियोजन केलंय. लाखो कार्यकर्ते जमवण्यासाठी दोन्ही गटांनी कोट्यवधींचा खर्च केलाय. राज्यातील विविध भागातून हजारो कार्यकर्ते मुंबईत येत आहेत.

 

मेळाव्याआधीच ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून आरोप-प्रत्यारोप होत असतानाच आता दोन्ही गटाचे कार्यकर्ते रस्त्यावरही आमने सामने आले आहेत. नाशिक मुंबई रोडवर ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला. नगरहून मुंबईकडे जात असलेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी गाडीतून हात काढत महिला शिवसैनिकांना (Shivsainik) डिवचण्याचा प्रयत्न केला.

 

यानंतर महिला शिवसैनिकांनी शिंद गटाच्या गाड्या थांबवून जाब विचारला. यावेळी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी शिंदे गटातील कार्यकर्त्यांना गाडीतून बाहेर काढत चोपही दिला. दोन्ही गटाकडून सामंजस्याची भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली जात असताना तसं चित्र मात्र पाहिला मिळत नाही.

संबंधित पोस्ट

आरोग्य शिबिरांतर्गत उपचार झालेल्या घरेलु कामगार महिलांचा आनंद सोहळा- दसऱ्यानिमित्त जिल्हाधिकारी, डॉक्टरांना दिले आपटारूपी सोने- मोफत उपचाराबद्दल मानले जिल्हा प्रशासन, डॉक्टरांचे आभार..

मुलुंड मेट्रो दुर्घटना: कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे निलंबित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कारवाई

vishwatmaklokswamivarta

खरीप हंगाम 2025 बीजप्रक्रिया मोहीम राबविण्यास सुरुवात

युवकांनी स्वतःशी प्रामाणिक राहून समाजहित व देशहिताला प्राधान्य द्यावे – वीरमाता अनुराधा गोरे, फौजी आंबवडे ग्रामविकास मंडळाचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर संपन्न

पंचायत समिती कल्याण येथे कीटकनाशके हाताळणी, साठवणूक व फवारणीसाठी शेतकऱ्यांचे विशेष प्रशिक्षण संपन्न

vishwatmaklokswamivarta

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार मुंबई, छत्रपती संभाजी नगर, पुणे व अमरावती येथे प्राथमिक फेरीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta