vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई लोकल मध्ये पुरूषांनी खचाखच भरलेल्या डब्ब्यात तिकीट तपासण्याची हिंमत दाखवणार्‍या महिला कर्मचारीचा व्हिडिओ वायरल…

मुंबई लोकल मध्ये पुरूषांनी खचाखच भरलेल्या डब्ब्यात तिकीट तपासण्याची हिंमत दाखवणार्‍या महिला कर्मचारीचा व्हिडिओ वायरल..

 

मुंबई प्रतिनिधी मुंबई सकाळच्या वेळेस आणि भर गर्दीमध्ये लोकल ट्रेन मधील चढण्याची लवकर कोणी हिंमत करत नाहीत असे असताना सुद्धा चक्क रेल्वेच्या रोख लोकल डब्यामध्ये एक महिला अधिकारीमुंबई लोकलच्या डब्ब्यात पुरूषांच्या गराड्यात तिकीट तपासणीची हिंमत दाखवणार्‍या महिलेचा व्हिडीओ होतोय वायरल.

 

मुंबई लोकल मध्ये गर्दीच्या वेळेस प्रवासी म्हणून चढणं देखील अनेकांसाठी जिकरीचं असतं. पण पुरूषांनी खचाखच भरलेल्या डब्ब्यात तिकीट तपासण्याची हिंमत दाखवणार्‍या एका महिला कर्मचारीचा व्हिडिओ वायरल होत आहे. दरम्यान तिकीट तपासल्यानंतर ती प्रत्येकाला ‘गॉड ब्लेस यू’ म्हणत आशिर्वादही देत आहे.

पहा व्हिडिओ…

 

मुंबई Matters™✳️
@mumbaimatterz

Follow

God Bless You🙏 #MumbaiLocal trains needs such sincere Ticket Checking Staff… like this Lady TTE who is unfazed by the crowd around & goes about her duty & blessing all, where male TTE’s dare enter. Visuals from @Central_Railway local at Bhandup..

 

 

संबंधित पोस्ट

५४२ मोटार अपघात दावे प्रकरणात ४ कोटी ३० लाखांची,नुकसान भरपाई; पक्षकारांना संपर्क साधण्याचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१जिल्ह्यात मार्च व एप्रिल महिन्यात मंडळस्तरावर शिबिरांचे आयोजन

विधानपरिषद लक्षवेधी- :राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असूनही शाळा बंद नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षकांचे योग्य समायोजन होणार

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन

vishwatmaklokswamivarta

उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सेवानिवृत्त १३ कर्मचाऱ्यांचा सन्मान

भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना जयंतीदिनी अभिवादन करत नवी मुंबईतील 400 हून अधिक शाळांमध्ये साजरा झाला वाचन प्रेरणा दिन

vishwatmaklokswamivarta