
मुंबई लोकल मध्ये पुरूषांनी खचाखच भरलेल्या डब्ब्यात तिकीट तपासण्याची हिंमत दाखवणार्या महिला कर्मचारीचा व्हिडिओ वायरल..
मुंबई प्रतिनिधी मुंबई सकाळच्या वेळेस आणि भर गर्दीमध्ये लोकल ट्रेन मधील चढण्याची लवकर कोणी हिंमत करत नाहीत असे असताना सुद्धा चक्क रेल्वेच्या रोख लोकल डब्यामध्ये एक महिला अधिकारीमुंबई लोकलच्या डब्ब्यात पुरूषांच्या गराड्यात तिकीट तपासणीची हिंमत दाखवणार्या महिलेचा व्हिडीओ होतोय वायरल.
मुंबई लोकल मध्ये गर्दीच्या वेळेस प्रवासी म्हणून चढणं देखील अनेकांसाठी जिकरीचं असतं. पण पुरूषांनी खचाखच भरलेल्या डब्ब्यात तिकीट तपासण्याची हिंमत दाखवणार्या एका महिला कर्मचारीचा व्हिडिओ वायरल होत आहे. दरम्यान तिकीट तपासल्यानंतर ती प्रत्येकाला ‘गॉड ब्लेस यू’ म्हणत आशिर्वादही देत आहे.
पहा व्हिडिओ…
God Bless You
#MumbaiLocal trains needs such sincere Ticket Checking Staff… like this Lady TTE who is unfazed by the crowd around & goes about her duty & blessing all, where male TTE’s dare enter. Visuals from @Central_Railway local at Bhandup..



