पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी अद्यापही रुग्णालयातच आहेत. त्यांच्यावर डॉक्टरांची एक टीम उपचार करत..
गुजरात प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी अद्यापही रुग्णालयातच आहेत. त्यांच्यावर डॉक्टरांची एक टीम उपचार करत आहे. त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली 24 तास टेवले आहेत. दरम्यान, ताज्या माहितीनुसार त्यांच्या प्रकृतीत आता हळूहळू सुधारणा होत आहे. त्याला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.