vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी अद्यापही रुग्णालयातच आहेत. त्यांच्यावर डॉक्टरांची एक टीम उपचार करत आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी अद्यापही रुग्णालयातच आहेत. त्यांच्यावर डॉक्टरांची एक टीम उपचार करत..

गुजरात प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी अद्यापही रुग्णालयातच आहेत. त्यांच्यावर डॉक्टरांची एक टीम उपचार करत आहे. त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली 24 तास टेवले आहेत. दरम्यान, ताज्या माहितीनुसार त्यांच्या प्रकृतीत आता हळूहळू सुधारणा होत आहे. त्याला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

संबंधित पोस्ट

हसूल सप्ताहनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान कार्यक्रम उत्साहात संपन्न  · जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतला परतुर शहरातील विविध विभागांचा आढावा..

शांतता समितीची सभा; बकरी ईद सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा करा- जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील• गोवंश प्राण्यांची अवैध तस्करी होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी• जनावरांची वाहतूकीपुर्वी स्वास्थ्य तपासणी करून प्रमाणपत्र द्यावे..

कोकणाचा जलदगतीने विकास करण्यासाठी रस्ते, महामार्ग उभारणार *– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अमेरिकेतून आलेल्या बंगालबद्दलच्या अशा भयंकर अहवालाने जगभरात खळबळ उडवून दिली आहे.प्रसिद्ध अमेरिकन पत्रकार जेनेट लेव्ही यांनी आता बंगालवर लिहिलेला लेख आणि त्यात जे खुलासे केले आहेत, ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख-उष्माघात (Heat Stroke)#उष्माघात 

मुंबई महानगरपालिकेने  सादर केलेली कागदपत्रे समीर वानखेडेंचं दूध का दूध, पानी का पानी उद्या, हिंदू की मुस्लिम..?

vishwatmaklokswamivarta