vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावीतील कल्याण वाडी येथे श्री संत  कक्कया महाराज जयंती व महाशिवरात्रीनिमित् पालखी सोहळा संपन्न

धारावीतील कल्याण वाडी येथे श्री संत  कक्कया महाराज जयंती व महाशिवरात्रीनिमित् पालखी सोहळा संपन्न.

मुंबई प्रतिनिधी धारावी विभागात असलेल्या कल्याण वाडी येथे भारत भूमी क्रीडा मंडळ यांनी श्री संत महाराज जयंती व महाशिवरात्री पालखी मिरवणूक सोहळा संपन्न केला यावेळी यावेळी समाजाचे मान्यवर नेते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते स्थानिक परिसरातील रहिवासी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

धारावीतील कल्याण वाडी येथील भारत भूमी क्रीडा मंडळ आयोजित श्री संत , कक्कया महाराज जयंती व महाशिवरात्रीनिमित्त सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी संत रोहिदास मार्ग आणि संत कक्कया मार्ग पालखी सोहळा व मिरवणूक काढण्यात आली त्यामध्ये सहभागी समुदाय मिरवणुकीची शेवट जाहीर सभेत करण्यात आली त्या असल्याची माहिती
सामाजिक कार्यकर्ते दिलीप गाडेकर धारावी मुंबई यांनी दिली

संबंधित पोस्ट

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा तपास जोरात सुरु- बेलापूर येथून अटक-झीशान सिद्दीकीने वडिलांच्या मारेकऱ्यांना आव्हान

vishwatmaklokswamivarta

आरफळ कालवा उन्हाळी आवर्तनास 15 मे पर्यंत मुदतवाढपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दखल घेतल्याने लाभधारकांना दिलासा..

मुंबई महापालिकेने लालबागचा राजा मंडळाला ठोठावला 3 लाख 66 हजारांचा दंड

vishwatmaklokswamivarta

काँग्रेसच्या पहिल्या यादीत केवळ तीनच महिलांना संधी-यशोमती ठाकूर, मीनल निरंजन पाटील (खतगांवकर) आणि ज्योती गायकवाड

vishwatmaklokswamivarta

आपलं मंत्रालय’ गृहपत्रिका अंकाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांच्या हस्ते प्रकाशन

१५ वर्षात न सुटलेला रस्त्याचा प्रश्न दोन दिवसात मार्गी  घाटगे पाटलांनी स्वखर्चातून तयार केला निपाणी पिंपळगावच्या शेतरस्ता