vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्रा च्या राजकारणातील खळबळ जनक बातमी : गिरीश महाजन आणि फडणवीसला अटक करण्याची चर्चा माझ्यासमोर; मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्राच्या राजकारणातील खळबळ जनक बातमी : गिरीश महाजन आणि फडणवीसला अटक करण्याची चर्चा माझ्यासमोर; मुख्यमंत्र्यांचा गौप्यस्फोट…

 

मंत्रालय प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकारच्या काळात गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीसला  अटक करण्याची चर्चा माझ्यासमोर झाली या सर्वांचा मी साक्षीदार आहे; पण त्यावेळी मी काय म्हणालो हे आज सांगणार नाही,

महाविकास आघाडी सरकारच्या  काळात गिरीश महाजन  आणि देवेंद्र फडणवीसला  अटक करण्याची चर्चा माझ्यासमोर झाली या सर्वांचा मी साक्षीदार आहे; पण त्यावेळी मी काय म्हणालो हे आज सांगणार नाही, पुढे योग्य वेळी सांगेन असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी केला. विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. दाऊदची बहीण हसिना पारकरला ज्यांनी चेक दिला, त्यांच्या मंत्र्यांनी राष्ट्रद्रोह केला, तरीही त्यांचा राजीनामा तत्काळीन उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी घेतला नाही बरे झाले, अशा राष्ट्रद्रोह्यांसोबत चहा पिण्याची वेळ टळली असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लावला.

 

 

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिद्धीकरिता*‘प्लास्टिकक्त नवी मुंबई’साठी प्रोजेक्ट मुंबई संस्थेच्या सहयोगाने नवी मुंबई महानगरपालिकेचा विशेष उपक्रम*

भाजप आणि शिवसेना वाद आता दिल्लीपर्यत, सोमय्या यांच्यावरील हल्ल्याबाबत भाजपचे शिष्टमंडळ गृहसचिवांना भेटणार

महाराष्ट्रात एका वर्षांत १५.७२ लाख कोटींची गुंतवणूक,१ लाखांहून अधिक रोजगार निर्मिती – उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी.. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल…..

गोराई पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठीआंतरराष्ट्रीय विकासकांना सहभागी करून घ्या-पर्यटन मंत्री शंभुराज देसाई

vishwatmaklokswamivarta

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंची युथ आयकॉन म्हणून घोषणा…