vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यानचा विश्वचषकातील सामना नरेंद मोदी स्टेडियम अहमदाबादला होणार

 भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यानचा विश्वचषकातील सामना नरेंद मोदी स्टेडियम अहमदाबादला होणार….

 

क्रिकेट प्रतिनिधी

भारतात या वर्षाच्या अखेरीस ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चे आयोजन करणार आहे.

भारतात या वर्षाच्या अखेरीस ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 चे आयोजन करणार आहे. सात संघ (अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तान) आधीच पात्र ठरले आहेत. वेळापत्रक अजून जाहीर व्हायचे आहे. तथापि, नागपूर, बेंगळुरू, मुंबई, दिल्ली, लखनौ, गुवाहाटी, त्रिवेंद्रम, हैदराबाद, कोलकाता, राजकोट, इंदूर आणि धर्मशाला हे ठिकाणे आधीच शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. आता इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनूसार भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यानचा सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे

 

संबंधित पोस्ट

टीम इंडियाच्या चाहत्यांनी भारत इंग्लंड सामन्यापूर्वी केली रामेश्वर मंदिरात पूजा

vishwatmaklokswamivarta

आजपासून आयसीसी अंडर-19 क्रिकेटचा महाकुंभ सुरु, जाणून घ्या कधी अन् कुठे घेणार सामन्याचा आनंद

vishwatmaklokswamivarta

टाटा आयपीएल मेगा लिलावात सनरायझर्स हैदराबादने ॲडम झाम्पाला 2 कोटी 40 लाख रुपयांना खरेदी केले,लिलावात भारतीय खेळाडूंचा दबदबा…

vishwatmaklokswamivarta

T20 विश्वचषक 2022 च्या त्यांच्या पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 4 विकेट्सने पराभव केला. टीम इंडियाने दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या चाहत्यांना विजयाची भेट दिली

vishwatmaklokswamivarta

विराट कोहली 20 जुलै रोजी करणार एक अनोखा विक्रम…

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीज मध्ये 22 वर्षीय खेळाडूने भारतासाठी दमदार शतक झळकावले…

vishwatmaklokswamivarta