vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

माझी रीजनल ऑफिसर एनसीबी चे समीर वानखेडे मुंबई पोलीस आयुक्तांकडे विशेष सुरक्षेची मागणी करणार आहेत….

समीर वानखेडे मुंबई पोलीस आयुक्तांकडे विशेष सुरक्षेची मागणी करणार आहेत….

 

मुंबई प्रतिनिधी

समीर वानखेडे मुंबई पोलीस आयुक्तांकडे विशेष सुरक्षेची मागणी करणार आहेत

समीर वानखेडे-माझ्यावर अतिक अहमदप्रमाणे हल्ला करू शकतो

मीडियाच्या रूपाने माझ्यावर हल्ला होऊ शकतो – समीर वानखेडे

एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या सीबीआयच्या दोन दिवसांच्या चौकशीनंतर आज त्यांच्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी होणार आहे.

समीर वानखेडे म्हणाले की, माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे, जे काही कायदेशीर आहे ते मी न्यायालयात सांगणार आहे.

सीबीआयला त्यांची बाजू मांडू द्या, आम्ही सीबीआयला शुभेच्छा देतो.

सुरक्षेचा प्रश्न माझ्यासमोर आहे, मी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे सुरक्षेची मागणी करणार आहे.

पोलिसांना असेही सांगण्यात आले आहे, सोशल मीडिया, इन्स्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडियावर सतत धमक्या येत आहेत, या सर्व विषयांवर मी मुंबई पोलीस आयुक्तांशी एकत्रित चर्चा करणार आहे.

संबंधित पोस्ट

अवयवदान ,देहदान जनजागृती विषयी पत्रकारांनी सत्याची कास धरावी – पुरुषोत्तम पवार

vishwatmaklokswamivarta

मराठा आरक्षणाकरता संभाजी ब्रिगेडचा विधानभवनाच्या गेटसमोर राडा…

vishwatmaklokswamivarta

गणेश मंडळाना प्रसादाबाबत नियमांचे पालन करण्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

निराधार वृद्ध आजी आजोबांना वृद्धाश्रमाचा आधार-वृद्धाच्या मदतीला धावून आले सामाजिक कार्यकर्ते…

१३ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ‘पी एम किसान’ आणि ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेचा लाभ मिळणार- कृषीमंत्री धनंजय मुंडे

vishwatmaklokswamivarta

कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करा- उपमुख्यमंत्री अजित पवार बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विकासकामांचे लोकार्पण संपन्न

vishwatmaklokswamivarta