vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दिल्लीतील नव्या संसद भवनच्या उद्घाटन सोहळ्यावर विरोधकांचा बहिष्कार; उद्धव ठाकरे गट, NCP देखील राहणार अनुपस्थित…

दिल्लीतील नव्या संसद भवनच्या उद्घाटन सोहळ्यावर विरोधकांचा बहिष्कार; उद्धव ठाकरे गट, NCP देखील राहणार अनुपस्थित…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी

नव्या  संसद भवनच्या उद्घाटन  सोहळ्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकण्यचा निर्णय घेतला आहे. दरम्यान समविचारी विरोधकांसोबत  उद्धव ठाकरे गट, NCP देखील अनुपस्थित  राहणार आहेत याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे

दिल्लीमध्ये 28 मे दिवशी मोदी सरकारने नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम जाहीर केला आहे मात्र त्याला देशभरातून प्रमुख विरोधी पक्षांनी हजेरी न लावण्याचा निर्णॅय जाहीर केला आहे.

नव्या  संसद भवनच्या उद्घाटन  सोहळ्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकण्यचा निर्णय घेतला आहे. दरम्यान समविचारी विरोधकांसोबत  उद्धव ठाकरे गट, NCP देखील अनुपस्थित  राहणार आहेत. दरम्यान 28 मे दिवशी हा उद्घाटनसोहळा होणार आहे. संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना जुने संसद भवन उत्कृष्ट स्थिती मध्ये असताना नव्या संसद भवनाची गरज काय? असा सवाल विचारला आहे.

 

ANI
@ANI

Follow

NCP will not attend the inaugural function of the New parliament building, party has decided to stand with other like-minded opposition parties on this issue: Spokesperson, Nationalist Congress Party (NCP)

 

संबंधित पोस्ट

शिवसेना  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांनी विद्यमान राज्य सरकार आणि विधानसभा अध्यक्षांना जोरादार इशारा दिला

शिवसेना दसरा मेळावा, शिवाजी पार्क, बीकेसी मैदानावर आज ‘सामना’; उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार संबोधित

🇮🇳 आयर्नमॅन ७०.३ गोवा २०२५ मध्ये भारतीय वायुदलाची झळाळती कामगिरी!११ वैयक्तिक सहभागी (२ महिला अधिकाऱ्यांसह) आणि ३ रिले संघांनी भारतीय वायुदलाचं प्रतिनिधित्व केलं — रिले स्पर्धेत सर्व तीन पोडियम स्थान जिंकत उल्लेखनीय कामगिरी केली.

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समिती आणि राष्ट्रीय वारकरी परिषद यांची पंढरपूर येथे ‘राज्यस्तरीय वारकरी बैठक’ ! पुरोगामी आणि धर्मविरोधी यांच्याकडून धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी वारकर्‍यांची ‘इकोसिस्टीम’ तयार करण्याचा निर्णय!

उत्तर प्रदेश पोलीस कॉन्स्टेबल प्रियांकाने वर्दीत असताना हातात रिव्हॉल्व्हर धरल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला., महिला कॉन्स्टेबलचा राजीनामा

vishwatmaklokswamivarta

स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाहीअपमानित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस