
दिल्लीतील नव्या संसद भवनच्या उद्घाटन सोहळ्यावर विरोधकांचा बहिष्कार; उद्धव ठाकरे गट, NCP देखील राहणार अनुपस्थित…
नवी दिल्ली प्रतिनिधी
नव्या संसद भवनच्या उद्घाटन सोहळ्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकण्यचा निर्णय घेतला आहे. दरम्यान समविचारी विरोधकांसोबत उद्धव ठाकरे गट, NCP देखील अनुपस्थित राहणार आहेत याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे
दिल्लीमध्ये 28 मे दिवशी मोदी सरकारने नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम जाहीर केला आहे मात्र त्याला देशभरातून प्रमुख विरोधी पक्षांनी हजेरी न लावण्याचा निर्णॅय जाहीर केला आहे.
नव्या संसद भवनच्या उद्घाटन सोहळ्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकण्यचा निर्णय घेतला आहे. दरम्यान समविचारी विरोधकांसोबत उद्धव ठाकरे गट, NCP देखील अनुपस्थित राहणार आहेत. दरम्यान 28 मे दिवशी हा उद्घाटनसोहळा होणार आहे. संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना जुने संसद भवन उत्कृष्ट स्थिती मध्ये असताना नव्या संसद भवनाची गरज काय? असा सवाल विचारला आहे.
NCP will not attend the inaugural function of the New parliament building, party has decided to stand with other like-minded opposition parties on this issue: Spokesperson, Nationalist Congress Party (NCP)




