vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका च्या सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाला आग लावण्याचा ‘खलिस्तान समर्थकांचा’ प्रयत्न; अमेरिकेचा ‘तीव्र निषेध

युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका च्या सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाला आग लावण्याचा ‘खलिस्तान समर्थकांचा’ प्रयत्न; अमेरिकेचा ‘तीव्र निषेध’

 

विदेश प्रतिनिधी

युनायटेड स्टेट्स येथील खलिस्तानी कट्टरपंथीयांच्या गटाने 2 जुलै रोजी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाला  आग लावली. सॅन फ्रान्सिस्को येथील अग्निशमन दलाने आग तातडीने आटोक्यात आणली. कोणतेही मोठे नुकसान किंवा कर्मचाऱ्यांना जखमा झाल्या नाहीत

युनायटेड स्टेट्स ) येथील खलिस्तानी कट्टरपंथीयांच्या गटाने 2 जुलै रोजी सॅन फ्रान्सिस्कोमधील  भारतीय वाणिज्य दूतावासाला आग लावली. सॅन फ्रान्सिस्को येथील अग्निशमन दलाने आग तातडीने आटोक्यात आणली. कोणतेही मोठे नुकसान किंवा कर्मचाऱ्यांना जखमा झाल्या नाहीत. स्थानिक, राज्य आणि फेडरल अधिकरणांना सूचित करण्यात आले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या हिंसाचाराचा तीव्र निषेध केला आहे. ANI ने ह्या संदर्भात माहिती दिली आहे. रविवारी  मध्यरात्री सुमारे 1 ते 2.30 च्या दरम्यान ही लाग लावण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

कॅनडाचा अधिकारी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला; भारताने ट्रुडो सरकारला पाठवले फोटो आणि नाव..

vishwatmaklokswamivarta

चीनमध्ये कोरोना बाधित लोखंडी बॉक्सेसमध्ये क्वारंटाईन, कोट्यवधी नागरिक घरात कैदेत, झिरो कोविड धोरणामुळं ..?

vishwatmaklokswamivarta

अल कायदा प्रमुख अल जवाहिरी याचा अमेरिकी लष्कराच्या ड्रोन हल्ल्यात खात्मा

vishwatmaklokswamivarta

इराणमधील शिराजमधील शेखचेराख मशिदीवर दहशतवादी हल्ला, 4 जण ठार, एका दहशतवाद्याला अटक

दुबईत ‘महाबिझ २०२६’ यशस्वी; २५+ देशांतील ८००हून अधिक प्रतिनिधींची उपस्थिती..

vishwatmaklokswamivarta

बांगलादेशची राजधानी ढाका येथील बेली रोडवर सात मजली इमारतीला आग दुर्घटनेत 44 जणांचा मृत्यू