vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

प्राध्यापक जयपाल पाटील यांना ऑनररी डॉक्टर पदवी बहाल… 

प्राध्यापक जयपाल पाटील यांना ऑनररी डॉक्टर पदवी बहाल…

 

पुणे प्रतिनिधी:

=छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ अमरावती ने अलिबाग येथील आपत्ती व्यवस्थापन तज्ञ रायगड भूषण प्राध्यापक जयपाल पाटील यांना महाराष्ट्र शासनाचे माजी कृषी संचालक डॉक्टर पांडुरंग वाठारकर, प्रसिद्ध उद्योजक रामदास माने डॉक्टर मंगेश देशमुख. यांच्या शुभहस्ते. पुणे नाना पेठ येथील पत्रकार भवनात देण्यात आली.यशवंती प्रेरणादायी सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिना निमित्तआयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष वाचन चळवळीचे प्रणेते अनंत कदम,प्राध्यापक दिपक पाटील उपस्थित होते.प्राध्यापक जयपाल पाटील यांनी देशभरात आपत्ती सुरक्षेचे आतापर्यंत 517 प्रत्यक्ष व्याख्याने व आकाशवाणी मुंबई रत्नागिरी कोल्हापूर सोलापूर पुणे येथून लाखो नागरिकांना सुरक्षेचे धडे दिले आहेत. जागतिक आपत्ती परिषद४थी मुंबई येथे दोन चाकी अपघात संबंधीजागतिक आपत्ती परिषद ५वी दिल्ली येथे कोविड नंतर काय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे यांनीजवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्ली येथे भारतातील आपत्ती व्यवस्थापन तज्ञांच्या संमेलनात जंगलातल्या आगी यासंबंधी शोधनिबंध सादर केले आहेत.नोव्हेंबर व डिसेंबर उत्तरांचल डेहराडून येथे होणाऱ्या सहाव्या जागतिक परिषदेचे ते समन्वयक आहेत त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील 804 ग्राम पंचायतीत माझे कुटुंब माझी जबाबदारी हा कार्यक्रम त्यांच्या रायगडचा युवक फाउंडेशन तर्फे सुरू आहे.आपत्ती व्यवस्थापनाचे तज्ञ म्हणून महाराष्ट्रातील एकमेव जेष्ठ पत्रकार आहेत.छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ अमरावती यांनी त्यांना ऑनररी डॉक्टरेट दिल्याने सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन होत आहे

संबंधित पोस्ट

माहीम-धारावी परिसरातील रस्ते आता पूर्ववत झाले आहेत. ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ’ मेट्रो-३ या भूमिगत प्रकल्पासाठी हे रस्ते बंद करण्यात आले होते. आता ही मार्गिका पूर्ण होत असल्याने हे रस्ते पूर्ववत केले जात आहेत

vishwatmaklokswamivarta

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबीर

vishwatmaklokswamivarta

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले ‘रजत पदक’भारताचे प्रतिनिधित्व करण्याची आणि ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची इच्छा-साईशा पवार

vishwatmaklokswamivarta

अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोन्याचे दर कोसळले; 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

vishwatmaklokswamivarta

ऑटो-रिक्षा चालक व मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन..

vishwatmaklokswamivarta

माथाडी कामगारांचे आमरण व साखळी उपोषण आंदोलन आझाद मैदान येथे  चौथ्या दिवशीही सुरू.*

vishwatmaklokswamivarta