vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

माजी सैनिक  ‘आर्मी डे’ निमित्त रक्तदान शिबीराला प्रचंड प्रतिसाद

माजी सैनिक  ‘आर्मी डे’ निमित्त रक्तदान शिबीराला प्रचंड प्रतिसाद

 

 

नवी मुंबई, प्रतिनिधी- ‘थल सेना दिवस (आर्मी डे)’ निमित्त आज शासकीय/निमशासकीय माजी सैनिक संघटना (कोंकण विभाग) व राज्य रक्त संकलन परिषद (महाराष्ट्र राज्य) अंतर्गत टाटा मेमोरियल हॉस्पिटल, खारघर, यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.

 

या शिबीरात कुलाबा मुंबई येथील आर्मी स्टेशन मुख्यालयाच्यावतीने लावण्यात शस्त्र प्रदर्शन हे प्रमुख आकर्षण असणार आहे. विविध प्रकारची शस्त्रास्ये आणि त्याची माहिती उपस्थितींना करुन देण्यात आली ‘एक दिवस सैनिकांसाठी’ या संकल्पनेतून या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरातून 200 पिशवी रक्त संकलन करण्यात आले. तर शस्त्रास्य प्रदर्शनास दोन हजारा पेक्षा अधिक लोकांनी सहभाग घेतला.

 

शिबीर यशस्वी होण्यासाठी मुख्यप्रवर्तक संस्थापक रमेश जैद,पदाधिकारी अजित न्यायनिरगुणे, निलेश कांबळे, बसवेश्वर वसमनी,दिनका आरोटे, रविंद्र खोपटकर,नितीन सुर्वे, नारायण शिंदे, हरिभाऊ टापरे ,गणेश जाधव आदींनी परिश्रम घेतले.

संबंधित पोस्ट

विश्वविख्यात वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांचे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये १८ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत प्रदर्शन

vishwatmaklokswamivarta

प्रणवी भिसेचे संस्कृत स्पर्धेत यश

vishwatmaklokswamivarta

भारतीय डाक विभागाने नवी मुंबई कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदासाठी 23 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. इच्छुक उमेदवारांनी https:indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करावेत,

मुंबई मध्ये महीलांना केंद्रीय महीला व बाल विकास मंत्री श्रीमती स्मृती ईराणी व केंद्रीय अल्प संख्यक मंत्री मुख्तार अब्बास नखवी यांच्या मार्फत महीलांना नयुटरीशन कीट वाटप

vishwatmaklokswamivarta

१२ वी नंतरचे शिक्षण घेणाऱ्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये मोफत प्रवेश न मिळाल्यास“ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले” योजनेचा “आधार”

मुंबईतील: JVLR पूलाचा उत्तरेकडील मार्ग आता वाहतुकीसाठी खुला – ट्राफिक विभागाची माहिती