vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

माजी सैनिक  ‘आर्मी डे’ निमित्त रक्तदान शिबीराला प्रचंड प्रतिसाद

माजी सैनिक  ‘आर्मी डे’ निमित्त रक्तदान शिबीराला प्रचंड प्रतिसाद

 

 

नवी मुंबई, प्रतिनिधी- ‘थल सेना दिवस (आर्मी डे)’ निमित्त आज शासकीय/निमशासकीय माजी सैनिक संघटना (कोंकण विभाग) व राज्य रक्त संकलन परिषद (महाराष्ट्र राज्य) अंतर्गत टाटा मेमोरियल हॉस्पिटल, खारघर, यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.

 

या शिबीरात कुलाबा मुंबई येथील आर्मी स्टेशन मुख्यालयाच्यावतीने लावण्यात शस्त्र प्रदर्शन हे प्रमुख आकर्षण असणार आहे. विविध प्रकारची शस्त्रास्ये आणि त्याची माहिती उपस्थितींना करुन देण्यात आली ‘एक दिवस सैनिकांसाठी’ या संकल्पनेतून या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरातून 200 पिशवी रक्त संकलन करण्यात आले. तर शस्त्रास्य प्रदर्शनास दोन हजारा पेक्षा अधिक लोकांनी सहभाग घेतला.

 

शिबीर यशस्वी होण्यासाठी मुख्यप्रवर्तक संस्थापक रमेश जैद,पदाधिकारी अजित न्यायनिरगुणे, निलेश कांबळे, बसवेश्वर वसमनी,दिनका आरोटे, रविंद्र खोपटकर,नितीन सुर्वे, नारायण शिंदे, हरिभाऊ टापरे ,गणेश जाधव आदींनी परिश्रम घेतले.

संबंधित पोस्ट

पोलिस कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधांसह दर्जेदार निवासस्थानासाठी प्रयत्न करणार—-आ. कैलास गोरंटयाल यांची शिष्टमंडळाला ग्वाही

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील 22 नैसर्गिक विसर्जन स्थळे आणि 136 कृत्रिम विसर्जन स्थळे याठिकाणी दीड दिवसांच्या श्रीगणेश मूर्तींचा विसर्जन सोहळा

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी उल्हासनदीची केली पाहणी-‘वीड टू वेल्थ’ या प्रकल्पामार्फत जलपर्णी पासून तयार करणार शोभेच्या वस्तू..

अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक !

20 तारखेला होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला शीख समाजाचा जाहिर पाठिंबा – संत ज्ञानी हरनाम सिंह खालसा….

vishwatmaklokswamivarta

4 सप्टेंबरला पोलिस पाटील भरतीसाठी आरक्षण सोडत

vishwatmaklokswamivarta