vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रणवी भिसेचे संस्कृत स्पर्धेत यश

प्रणवी भिसेचे संस्कृत स्पर्धेत यश

जालना प्रतिनिधी: शहरातील ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालय, श्रीराम संस्कृत विद्यालय, अखिल भारतीय शालिवाहन संस्कृत प्रतिष्ठान, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संस्कृत लक्ष्मी स्त्रोत्रम स्पर्धेत प्रणवी राजेश भिसे हिने घवघवीत यश संपादित केले आहे. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन व शालेय संस्कृत स्पर्धा-२०२५ पारितोषिक वितरण साेहळ्यात पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी इयत्ता ६ वी ते १० वी च्या प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ ३३ विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. तिच्या या यशाबद्दल श्रीराम वाचनालयाचे श्याम शेलगावकर, श्रीकांत शेलगांवकर, शैलेंद्र बदनापूरकर, सतीश नरवडे यांच्यासह अनेकांनी कौतुूक केले आहे.

संबंधित पोस्ट

जालन्यातील “त्या ” तिन्ही योजनांच्या सवेक्षणासाठी चार सदस्यीय पथक मंगळवारी जालन्यात—मा.आ. कैलास गोरंटयाल यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल

vishwatmaklokswamivarta

जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र व प्रशासकीय इमारतीचा भूमिपुजन समारंभ सपंन्न*

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई सचिव आसिफ खानपठाण  यांच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा..

vishwatmaklokswamivarta

आयपीएल विजेता रॉयल चॅलजर्स बंगळूरू संघाच्या विजयी सोहळ्या दरम्यान चेंगराचेंगरी होऊन किमान चार जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे, तर अनेक जण जखमी झाले

vishwatmaklokswamivarta

स्मृतीचा केवळ सांगलीकरांनाच नव्हे तर देशवासियांनाही अभिमान- पालकमंत्री चंद्रकांत पाटील श्रीनिवास मानधना यांच्या निवासस्थानी भेट देऊन केले विशेष अभिनंदन,बाबा…. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत तुमच्या लेकीने इतिहास घडवला! असे गौरवोद्गार

vishwatmaklokswamivarta

सातारा शहरात माय भारत सरदार वल्लभभाई पटेल यूनिटी मार्चद्वारे दुमदुमला राष्ट्रीय एकतेचा जयघोष**देश एकसंध ठेवण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचे अमूल्य योगदान- जिल्हाधिकारी संतोष पाटील*

vishwatmaklokswamivarta