vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

कौशल्य, व्यवसाय शिक्षण मंडळ संलग्नता मान्यतेसाठी संस्थांकडून अर्ज मागविले

कौशल्य, व्यवसाय शिक्षण मंडळ संलग्नता मान्यतेसाठी संस्थांकडून अर्ज मागविले

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्या मार्फत विविध कौशल्य विकास अभ्यासक्रम राबविण्यात येतात. सन २०२४-२५ या प्रशिक्षण सत्रापासून मंडळाचे अभ्यासक्रम राबविण्यासाठी नवीन संस्थांना व अस्तित्वात असलेल्या संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम अथवा तुकडी सुरु करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी इच्छुक व पात्र संस्थांनी मंडळाच्या संकेतस्थळावर दिलेल्या नमुन्यात संलग्नता मान्यतेसाठी आवश्यक दस्तऐवज व शुल्कासह अर्ज भरुन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, भडकल गेट येथे दि.२९ पूर्वी अर्ज सादर करावा,असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी कळविले आहे.

संबंधित पोस्ट

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडील योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

भांगशी माता गड विकासासाठी निधी देणार- पालकमंत्री सत्तार

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण !अधिकाधिक हिंदूंना संघटित करा ! – योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१जिल्ह्यात ८४ मंडळस्तरावर शिबिरांचे आयोजन

मराठवाडा, विदर्भातील जिल्ह्यात झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व आपत्ती निवारण यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश- उपमुख्यमंत्री अजित पवार

दी सह्याद्री सहकारी बँकेच्या अध्यक्षांच्या तक्रारी संदर्भात चौकशी करून कार्यवाही– सहकार मंत्री बाबासाहेब पाटील