vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

भूकरमापक तथा लिपीक-टंकलेखक संवर्गाची सुधारित प्रतिक्षायादी प्रसिद्ध

भूकरमापक तथा लिपीक-टंकलेखक संवर्गाची सुधारित प्रतिक्षायादी प्रसिद्ध

 

 

 

सांगली, प्रतिनिधी (जि.मा.का) : उपसंचालक भूमि अभिलेख पुणे प्रदेश पुणे यांच्या अधिनस्त विभागातील गट क पदसमूह 4 (भूकरमापक तथा लिपीक टंकलेखक) संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी दि 28 एप्रिल 2023 रोजी निवडसूची व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आली होती. आता जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांच्याकडील दि. 26 एप्रिल 2024 व 19 जून 2024 रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या सुचनेनुसार ऑनलाईन परिक्षा निकालाच्या (सर्वसाधारण गुणवत्ता यादी) आधारे प्रादेशिक निवड समितीने दि. 17 ते 21 एप्रिल 2023 या कालावधीत कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र ठरविलेल्या उमेदवारांकडून विभागातील उपलब्ध सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेवून यापूर्वी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रतिक्षायादीतील नेमणूक दिलेले व निवड रद्द करण्याबाबत विनंती केलेले उमेदवार वगळून विभागातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने प्रादेशिक निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय सुधारित प्रतिक्षायादी प्रसिध्द केली आहे, असे पुणे प्रदेश पुणे चे उपसंचालक भूमि अभिलेख अनिल माने यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

मत्स्यव्यवसाय करायचाय? तर कोराडी येथील कोळंबी संवर्धन प्रकल्पाला भेट द्या

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करताना काळजी घ्यावी;जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

सुधारित पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै  पर्यंत 

महिलांसाठी तालुकास्तरावर अस्मिता भवन उभारावे- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे,महिलांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम करण्यावर ..

vishwatmaklokswamivarta

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे.झाडे लावा झाडे जगवा… पर्यावरणाचा समतोल राखा…