vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

जालना प्रतिनिधी : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजिक करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी सदस्य सचिव सविता चौधर, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी डी.एस. दिवटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. जगधने, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, अन्न सुरक्षा अधिकारी, समितीवर नियुक्त शासकीय व अशासकीय सदस्य रमेश तारगे, विजय जाधव, सतिश पंच, नंदकुमार देशपांडे, बाबासाहेब सोनटक्के शालिनी पुराणिक, संजय देशपांडे, मधुकर सोनोने, दिलीप लाड, मोहन इंगळे, बालाप्रसादर जेथलिया आदिंची बैठकीस उपस्थिती होती. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*

संबंधित पोस्ट

२२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन” म्हणून साजरा होणार पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे देशी गोवंश संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल..

गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या 13 दिवसावर येऊन ठेपले असून मूर्तिकार मूर्तीवर शेवटचा हात फिरवताना दिसत आहे व सेल्फी काढणारा गणपती मोटार मध्ये बसलेला गणपती अशा विविध प्रकारच्या मुर्त्या उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटरहा महत्वपूर्ण उपक्रम—पालकमंत्री भरतशेठ गोगावले

जिल्हा परिषदेचा आरोग्यदूत उपक्रम स्तुत्य; विद्यार्थीच करतील गावांचा कायापालट – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

चारा लागवड उपक्रमाचे ॲड. निलेश हेलोंडे-पाटील यांच्या हस्ते जामवाडी येथे उद्घाटन

आताची मोठी बातमी – धारावी बस डेपो जवळ गैस सिलेंडरच्या ट्रक मध्ये लागली आहे भीषण आग…