vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्‌भावना दिनाची शपथ

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्‌भावना दिनाची शपथ

 

बुलडाणा, प्रतिनिधी

सद्भावना दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ देण्यात आली. यावेळी नायब तहलिसदार श्याम उमाळे यांनी शपथ दिली.

 

यावेळी नायब तहसिलदार विजय हिवाळे, किशोर हटकर, अवल कारकून शिला पाल, अपेक्षा इंगळे, वर्षा मुळे आदी उपस्थित होते. उपस्थितांना सामाजिक एकोपा, सौहार्द ठेवण्याची शपथ देण्यात आली.

संबंधित पोस्ट

सांघिक आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणा अलर्ट मोडवर

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनेच्या लाभार्थ्यांची निवड 13 फेब्रुवारीला लॉटरी पध्दतीने होणार

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्याला यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता नागरिकांना दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने चक्रीय अर्थव्यवस्थेचा आदर्श निर्माण केला – केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह देशातील १५ साखर कारखान्यांना सीएनजी युनिट उभारण्यास प्राधान्य देणार

विभागीय युवा महोत्सवाकरीता रायगड जिल्हयाचा संघ जाहीर

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी…

vishwatmaklokswamivarta