vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसायस्थानिक बातम्या

उद्योजकांसाठी डिजिटल लोन, बीज प्रक्रियेविषयी कार्यशाळा

उद्योजकांसाठी डिजिटल लोन, बीज प्रक्रियेविषयी कार्यशाळा

 

बुलडाणा, प्रतिनिधी: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे रॅम्प प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ, मुंबई आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने उद्योजकांसाठी डिजिटल लोन अप्लिकेशन आणि फायनान्शियल नॉलेजबाबत दोन दिवसीय, तसेच तसेच बीज प्रक्रियेबाबत पाच दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

 

कार्यशाळेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या क्षमता आणि स्पर्धात्मकता वाढवणे यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सदर कार्यशाळा नि:शुल्क असून कार्यशाळेमध्ये तज्‍ज्ञ व्यक्तींद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण नोंदणी दि. 24 ऑगस्ट 2024 पर्यंत गणेश गुप्ता, प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, तहसील कार्यालयाजवळ, चिखली रोड, बुलडाणा, मो. क्र. 8275093207, 8208603487 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन एमसीईडीचे विभागीय अधिकारी प्रदीप इंगळे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

विधान परिषद लक्षवेधी निवासी आदिवासी आश्रमशाळेची वेळ,विद्यार्थ्यांचे हित विचारात घेऊनच- आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत

पक्षांमध्ये असाधारण मरतूक आढळल्यास तात्काळ कळवा- जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे

नक्शा’ पथदर्शी प्रकल्पाचा शुभारंभ ड्रोन सर्वेक्षण होणारØ जमिनींचे ३डी नकाशे, मिळकत पत्रिका तयार होणार जागेची सीमा निश्चित होण्यास मदत..

vishwatmaklokswamivarta

वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ ४२६ शिक्षकांना मंजूर…

स्वच्छ व सुंदर शहर करण्यावर मनपा व नगरपालिकांनी भर द्यावा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

डिजिटल पत्रकारिता : वर्गणी, गुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रित,जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, २०२५ मध्ये पॅनेल चर्चेत डिजिटल माध्यमातील पत्रकारिता आणि आव्हानांवर चर्चा..