vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

पक्षांमध्ये असाधारण मरतूक आढळल्यास तात्काळ कळवा- जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे

पक्षांमध्ये असाधारण मरतूक आढळल्यास तात्काळ कळवा- जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे

    सांगली, प्रतिनिधी : राज्यातील काही भागात एव्हिएन इन्फ्ल्यूएन्झा (बर्ड फ्ल्यू) पक्षांमध्ये झाल्याचे आढळून आले आहे. त्या पार्श्वभूमीर जिल्ह्यात कोठेही पक्षांमध्ये असाधारण मरतूक आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये किंवा पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या १८००२३३०४८ / १९६२ या टोल फ्री दुरध्वनी क्रमांकावर कळवावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

   उकडलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे मानवी आरोग्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे अंडी व चिकन शिजवून खाण्याबाबत तसेच बर्ड फ्ल्यू रोगाबाबत अनावश्यक गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत, असे डॉ. थोरे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

संबंधित पोस्ट

कोयना धरणात 101.47 टीएमसी पाणीसाठापाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयनेतून 95300 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग….

विभागीय महसुल क्रिडा स्पर्धांचे उत्साहात उद्घाटन· महसुल राज्य मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते महसुल क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

थकीत लाभार्थींनी थकीत मुद्दल व व्याज रकमेचा एकरकमी भरणा करुन कर्ज खाते बंद करावे आणि कर्जमुक्त व्हावे

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज स्विकारण्यास 15 मार्च पर्यंत मुदतवाढ.

रासायनिक खताबाबत तक्रार नोंदविण्याचे आवाहन

बारवाले महाविद्यालयात ‘Flagship Programme’ कार्यशाळा उत्साहात पार पडली

vishwatmaklokswamivarta