vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

शिवसेनेच्या वतीने दीपक रणनवरे यांचा सत्कारब्राह्मण समाजाचे उपोषणकर्ते दीपक रणनवरे यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार

शिवसेनेच्या वतीने दीपक रणनवरे यांचा सत्कारब्राह्मण समाजाचे उपोषणकर्ते दीपक रणनवरे यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार..

 

 

जालना, दि(प्रतिनिधी)-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जालनाविधानसभा संघटक दीपक रणनवरे यांनी ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ शासनाने स्थापन करावे. या प्रमुख मागणीसहअनेक प्रलंबित मागण्याकरिता जालना शहरातील महात्मा गांधी यांच्यापुतळ्यासमोर दोन वेळा उपोषण केले. त्यांच्या या उपोषण आंदोलनाची दखल घेऊनमहाराष्ट्र शासनाने ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे दीपक रणनवरे यांनी उभारलेल्या लढ्याला मोठे यश प्राप्त

झाले.त्यानिमित्त जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख भास्करराव

अंबेकर यांनी त्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार केला.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख हरीहर

शिंदे, माजी सभापती मुरलीधर थेटे, देवनाथ जाधव, माजी जि.प. सदस्य बबनराव

खरात, अशोक खलसे, शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले, दुर्गेश

काठोटीवाले, उपतालुकाप्रमुख प्रभाकर उगले, प्रभाकर घडलिंग,बाबुराव

कायंदे, सुरेश वाघमारे, युवासेनेचे संदीप मगर, हरी शेळके, संतोष खरात,

अंकुशराव राजेजाधव, अर्जुन शेवाळे, संदीप मगर यांच्यासह आदींची मोठ्या

संख्येने उपस्थिती होते.

००००००००

फोटो ओळी…..

७-जालना येथील ब्राह्मण समाजाचे उपोषण कर्ते तथा शिवसेनेचे जालना

विधानसभा संघटक दीपक रणनवरे यांचा जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीने सत्कार

करतांना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी.

०००००००००

संबंधित पोस्ट

उद्योग क्षेत्रात बुलढाणा जिल्हा अग्रेसर राहणार- पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांचा विश्वास,जिल्हा गुंतवणूक परिषदेत ८६ सामंजस्य करार> ६३१.६७ कोटींची गुंतवणूक> २,९२४ नवीन रोजगार निर्मिती

भाजपा जालनाच्या वतीने भारतरत्न श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन..

vishwatmaklokswamivarta

राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज सादर करण्यास दि.4 जानेवारी पर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात डीजेमुक्त गणेशाेत्सव साजरा करा – पालकमंत्री संजय शिरसाट गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समन्वय समितीची बैठक

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते प्रशासकीय विषयांवरील पुस्तकांचे प्रकाशन…

vishwatmaklokswamivarta

आयकर विवरण सुधारणा करण्यास ३१ मार्चपर्यंत मुदत