vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवणार

संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवणार

 

प्रदेश प्रतिनिधी

राज्यातील सर्व ऊसतोड, वाहतूक कामगार व मुकादमांना झोपडी व बैल जोडी करिता विमा संरक्षण देण्यासाठी संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवण्याचा निर्णय आज आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

 

साखर कारखान्यांकडून ऊस गाळपावर प्रतिवर्षी प्रति मेट्रीक टन दहा रुपयांप्रमाणे मिळणाऱ्या निधीतून या विमा योजनेसाठी खर्च करण्यात येईल. दि न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी ही यासाठी विमा कंपनी असेल.

 

—–०—–

संबंधित पोस्ट

सोलापूर महानगरपालिका आस्थापनेवरील गट-अ ते ड संवर्गातील पदांसाठी सरळसेवा भरती :परीक्षा केंद्राच्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्रीः माझी लाडकी बहीण योजना’तीन हजारांपेक्षा जादा लोकसंख्येच्या गावांतआजपासून (दि.२५) तीन दिवस नोंदणी शिबिरांचे आयोजन५ लाख १३ हजार १३० बहिणींची नोंदणी पूर्ण

जप्त व बेवारस वाहनांचा १२ एप्रिल रोजी लिलाव

विधानसभा इतर कामकाज :मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारसीचा ठराव संमत

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष यांनी घेतला आढावा-मराठा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवा – नरेंद्र अण्णासाहेब पाटील

डिजिटल माध्यम जाहिरात मार्गदर्शक सूचनेबाबत अभिप्राय/शिफारशी पाठविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta