vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यस्थानिक बातम्या

न्याय विधी विशेष वैद्यकीय मदत कक्षातर्फे धारावीत सामुदायिक आरोग्य शिबिर संपन्न…

न्याय विधी विशेष वैद्यकीय मदत कक्षातर्फे धारावीत सामुदायिक आरोग्य शिबिर संपन्न…

 

मुंबई प्रतिनिधी

न्याय विधी विशेष वैद्यकीय मदत कक्षातर्फे धारावीत रहिवाशांसाठी संत कक्कया मार्ग धारावी क्रॉस रोड येथे श्री गणेश विद्या मंदिर शाळेमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते येथे मोठ्या संख्येने  धारावीतील नागरिकांनी याचा लाभ घेतला

धारावी विभागात महाराष्ट्र शासन राज्यस्तरीयशेष वैद्यकीय मदत कक्षामार्फत केईएम वैद्यकीय विभाग कक्षामार्फत  सकाळी दहा ते दोन पर्यंत संपूर्ण आरोग्याच्या चाचण्या वैद्यकीय उपचार मोफत औषध व आभा कार्ड नोंदणी याकरिता धारावीतील जय भवानी क्रीडा मंडळाने मोफत वैद्यकीय सर्वो उपचार विभागातील लोकांकरिता स्थळ श्री गणेश विद्यामंदिर हायस्कूल समोर धारावी येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी केईएम हॉस्पिटलचे डॉक्टर प्राध्यापक अमित भोंडवे व त्यांची टीम यांनी या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या शेकडो नागरिकांना तपासणी व उपचार करून मोफत औषधे देण्यात आली तसेच आभा कार्डची नोंद करण्यात आली यावेळी तेरा डॉक्टर पाच संयोगिता मेडिकल स्टाफ यांच्यासह धारावी शास्त्रीनगर दवाखाना डॉक्टर व सी एच व्ही यांचेही सहकार्य लाभले

सदर कार्यक्रम जय भवानी क्रीडा मंडळाचे संयोजक व समाजसेवक गिरीराज शेरखाने गौतम हटकर व दिलीप गाडेकर स्थानिक कार्यकर्ते यांनी शिबीर यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले

संबंधित पोस्ट

सैनिकांच्या पाल्यांनी वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

देगलूरच्या न्यायप्रवासाला नवे अधिष्ठान -देगलूर नूतन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन संपन्न

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची जलसमृद्धीच्या दिशेने वाटचाल एकाच दिवशी 778 ठिकाणी केली वनराई बंधारे उभारणी

मुंबईतील ताज हॉटेलमध्ये आज G-20 बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी वाहतुकीत बदल केला आहे

vishwatmaklokswamivarta

09 डिसेंबर रोजी कोकण विभागीय पेन्शन अदालत

vishwatmaklokswamivarta

संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज- सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू