vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मतदान व मतमोजणी कालावधीत मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद..

मतदान व मतमोजणी कालावधीत मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद..

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी:- विधानसभा निवडणूक २०२४ ची निवडणूक प्रक्रिया संपूर्ण जिल्ह्यात सुव्यवस्थित पार पडावी व कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी मतदान व मतमोजणी कालावधीत मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी निर्गमित केले आहेत. त्यानुसार संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदानाच्या अगोदरच्या आधीचा दिवस दि.१८ नोव्हेंबर सायंकाळी ६ वाजल्यापासून पुढे, मतदानाच्या आधीचा दिवस दि.१९ नोव्हेंबर संपूर्ण दिवस व मतदानाचा दिवस दि.२० नोव्हेंबर संपूर्ण दिवस तसेच मतमोजणीचा संपर्ण दिवस दि.२३ नोव्हेंबर रोजी कोरडा दिवस घोषीत करुन मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद राहतील,असे कळविण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम १९४९ तसेच लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाईल असे स्पष्ट करण्या

संबंधित पोस्ट

महिलांना उद्योगासाठी प्रवृत्त करून जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta

मौजे धारकल्याण ता. जि. जालना येथे माजी केंद्रिय राज्यमंत्री मा.श्री. रावसाहेब पाटील दानवे यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे उदघाटन व लोकार्पण सोहळा जालना विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते पार पडला.

vishwatmaklokswamivarta

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या अर्थसहाय्यात भरीव वाढ,आता मिळणार महिन्याला वीस हजार रुपये,वयोवृद्ध पत्रकारांची हेळसांड थांबविण्यासाठी निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वाहनांमधून होणाऱ्या संशयित वाहतुकीवर लक्ष ठेवा- विकास मीना

vishwatmaklokswamivarta

डावी लोकशाही आघाडीने जालना महानगर पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपला पाठींबा जाहीर

vishwatmaklokswamivarta

राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घाटी रुग्णालयात.शेकडो दिव्यांगांना व्हील चेअर व इतर सामग्री वाटप तसेच महाआरोग्य शिबीर संपन्न