vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

झारखंडहून मुंबईत आलेल्या  चाहत्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले 95 दिवसानंतर बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानला भेटण्याची संधी मिळाली.

झारखंडहून मुंबईत आलेल्या  चाहत्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले 95 दिवसानंतर बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानला भेटण्याची संधी मिळाली….

 

बॉलीवूड प्रतिनिधी

किंग खान म्हणून प्रसिद्ध असलेला बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याच्या बंगल्याच्या बाहेर नेहमीच्या त्यांची गर्दी असते शाहरुख खान चाहत्या लोकांची मन्नत बांधले पश्चिम येथील बंगल्याच्या बाहेर देश-विदेशातून लोक पाहण्यासाठी येत असतात त्यात कोणाला ना कोणाला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांचे मुखदर्शन तरी होतेच असाच एक झारखंड मधून आलेला एका योगाने 95 दिवस वाट पाहून शेवटी त्याला अभिनेता शाहरुख खान ला भेटण्याची संधी मिळाली

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा 59 वा वाढदिवस होता, तिथे खुल्या आकाशाखाली शाहरुख खानचे स्टारडम पाहायला मिळाले. शाहरुख खानचे चाहते मन्नतच्या घराबाहेर त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुर होते. यामध्ये एक चाहता असाही होता जो गेल्या 95 दिवसांपासून त्याचा सर्वात आवडता अभिनेता शाहरुख खानला भेटण्याची वाट पाहत होता. झारखंडहून मुंबईत पोहोचलेल्या या चाहत्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आणि त्याला शाहरुख खानला भेटण्याची संधी मिळाली. आता या डाय हार्ड फॅन मोहम्मद अन्सारीचा शाहरुख खानसोबत हस्तांदोलन करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहरुख खानचा हा झारखंडी चाहता गेल्या 94 दिवसांपासून मन्नतच्या बाहेर ‘किंग खान’ची झलक पाहण्याची वाट पाहत होता आणि शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या दिवशी मोहम्मद अन्सारीला त्याच्या आवडत्या स्टारची झलक पाहायला मिळाली. यासह त्याची शाहरुख खानशी भेटही झाली.

 

संबंधित पोस्ट

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी  झालेआई-बाबा…

56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवापूर्वी पत्रकारांसाठी चित्रपट रसास्वाद शिबिर संपन्न माध्यम प्रतिनिधींना चित्रपटांची सखोल जाण देण्याचा पीआयबीचा स्तुत्य उपक्रम

vishwatmaklokswamivarta

दिल्लीच्या दोन दिवसीय शास्त्रीय कार्यक्रमात ‘स्वरसुधा’चा सहभाग

vishwatmaklokswamivarta

पहिल्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित’छावा’ चित्रपटा चे दमदार प्रदर्शन

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची प्रदर्शन पुन्हा लांबणीवर.

vishwatmaklokswamivarta

आज बिहारमध्ये बॉलीवूड अभिनेता साउथ चे सुपरस्टार अल्लू अर्जुन यांच्या बहुचर्चित हिंदी “पुष्पा-2” चित्रपटाचे टेलर लॉन्चिंग करण्यात आले

vishwatmaklokswamivarta