vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

पहिल्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित’छावा’ चित्रपटा चे दमदार प्रदर्शन

पहिल्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित’छावा’ चित्रपटा चे दमदार प्रदर्शन

 

बॉलीवूड प्रतिनिधी

संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट ‘छावा’ने या वर्षी प्रदर्शित पहिल्या दिवशीचा कलेक्शन रेकॉर्ड मोडला आहे. ‘छवा’ने आतापर्यंत पहिल्या दिवशी 25.34 कोटी रुपये कमावले आहेत.

चित्रपटांच्या  समीक्षक यांच्या माहितीनुसार

छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात विकी कौशल संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाने प्रदर्शित होताच अनेक मोठे रेकॉर्ड मोडले आहेत.

छावा’ने पहिल्या दिवशी 8 भारतीय चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले ‘छावा’ने या वर्षी प्रदर्शित झालेल्या सर्व 8 हिंदी आणि दक्षिण चित्रपटांचा पहिल्या दिवशीचा कलेक्शन रेकॉर्ड मोडला आहे. ‘छवा’ने आतापर्यंत पहिल्या दिवशी 25.34 कोटी रुपये कमावले आहेत.  छावा पेक्षा मागे राहिलेल्या चित्रपटांमध्ये खालील चित्रपटांचा समावेश आहे.

विदामुयार्ची (26 कोटी),

स्काय फोर्स (12.25 कोटी),

इमरजेंसी (2.5 कोटी),

आझाद (1.5 कोटी),

देवा (₹ 5.5 कोटी),

लवयापा (1.25 कोटी),बॅडअ‍ॅस रविकुमार (2.75 कोटी),थंडेल (11.5 कोटी)

संबंधित पोस्ट

गायिका सुलोचना चव्हाण यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची स्वरांजली विलेपार्ले येथे ‘सोळावं वरीस धोक्याचं’ कार्यक्रम

माध्यमांसाठी शेवटची संधी: 56 व्या इफ्फीसाठी माध्यम अधिस्वीकृती पोर्टल 17 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत पुन्हा उघडले..

vishwatmaklokswamivarta

झी २४ तास मराठी सन्मान २०२५’ पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह मान्यवर

vishwatmaklokswamivarta

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी  झालेआई-बाबा…

इफ्फीमध्ये उलगडले ‘निलगिरीज’, ‘मु. पो. बॉम्बिलवाडी’ आणि ‘शिकार’ या तीन चित्रपटांचे सिने विश्व

vishwatmaklokswamivarta

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय चित्रपट महामंडळानं मुंबईत ब्रिक्स वेव्हज बाजारचं केलं आयोजन.