vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

दिल्लीच्या दोन दिवसीय शास्त्रीय कार्यक्रमात ‘स्वरसुधा’चा सहभाग

दिल्लीच्या दोन दिवसीय शास्त्रीय कार्यक्रमात ‘स्वरसुधा’चा सहभाग

जालना, (प्रतिनिधी) – दिल्ली येथे भारत मंडपमचाच एक भाग असलेल्यातेलंगणा भवनमधील सभागृहात दोन दिवसीय शास्त्रीय आणि लोकनृत्याचे ताराआर्ट्स अकादमी आणि तेलंगणा सरकार तर्फे राष्ट्रीय स्तरावर कार्यक्रमझाले. यात महाराष्ट्रातील स्वरसुधा संगीत विद्यालयाला आमंत्रित केले होते.

स्वर सुधा संगीत विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीयनमंगळागौर, भरतनाट्यम मधील विविध प्रकार तसेच नमस्ते सदा वत्सलेपासून वंदेमातरम पर्यंत अनेक सादरीकरण केले. सर्व विद्यार्थ्यांना गुरू अर्चना

सांगरोळकर आणि संकेत सांगरोळकर यांचे मार्गदर्शन लाभले. स्वरसुधा संगीतविद्यालयाच्या संचालिका अश्विनी वासडीकर यांचे योगदान होते. दिल्लीत येथेझालेल्या कार्यक्रमात अमोद वासडीकर,कस्तुरी हिवरेकर, अनुश्री कुलकर्णी,अर्णव कुलकर्णी, ओमिशा शर्मा,देविशा शर्मा, ओवी तिळवणे, ऋत्विका जाधव,अभिज्ञा वासडीकर,मृणाल अंभोरे, श्रावणी कुलकर्णी, समृद्धी नेव्हल

प्राजक्ता निरखी, रोहिणी गाढे, वेदश्री देशमुख आणि सान्वी वाघमारे यांचासहभाग होता. या यशाबद्दल ‘स्वर सुधा’च्या पथकाचे अभिनंदन होत आहे

००००००००फोटो ओळी…..९-दिल्ली येथे भारत मंडपमचाच एक भाग असलेल्या तेलंगणा भवनमधील सभागृहातदोन दिवसीय शास्त्रीय आणि लोकनृत्याचे तारा आर्ट्स अकादमी आणि तेलंगणासरकार तर्फे राष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम झाले.

संबंधित पोस्ट

बॉलीवूड अभिनेता विकी कौशल दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या” छावा”‘ चित्रपटाची  बंपर कमाई

vishwatmaklokswamivarta

बहुचर्चित “उदयपूर फाइल्स’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला

लघुपट हे सामजिक भावना, विचार मांडण्याचे प्रभावी माध्यम- दिग्दर्शक व्याचेस्लाव गुज ,कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज’ चर्चासत्र

मिशन अयोध्या’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याची शोभा वाढविण्यासाठी प्रख्यात महंत परम पुज्य श्री रामगिरी महाराज विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार

झी २४ तास मराठी सन्मान २०२५’ पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह मान्यवर

vishwatmaklokswamivarta

बाबा नीम करोली यांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे-.उत्तराखंड सरकार

vishwatmaklokswamivarta