vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

विकासकामांतून साधली जातेय राज्याची प्रगती महाराष्ट्राचा नव्याने विकास करण्यासाठी पुन्हा येणार महायुती- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकासकामांतून साधली जातेय राज्याची प्रगती महाराष्ट्राचा नव्याने विकास करण्यासाठी पुन्हा येणार महायुती- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई प्रतिनिधी

सायन कोळीवाडा प्रतीक्षा नगर येथे आज भाजपा महायुतीचे उमेदवार कॅप्टन तमिल सेल वन यांच्या प्रचाराकरिता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध योजना विषयी माहिती सांगून राज्यात पुन्हा महायुतीचे येणार असल्याची ची घोषणा करून त्यांनी राज्याची प्रगती महाराष्ट्र नव्याने विकास करण्यासाठी पुन्हा महायुती सत्तेत येणार असे  फडणवीस म्हणाले यावेळी शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे  भाजपा नेते प्रवीण दरेकर उमेदवार कालिदास कोळंबकर आमदार प्रसाद लाड आणि पूर्व नगरसेवक रवी राजा अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते सदर कार्यकर्मासाठी महिलांची मोठी गर्दी पहावयास मिळाली कार्यकर्ते आणि नागरिक याच्यामध्ये मोठ्या संख्येने सामील झाल्याचे यावेळी प्रत्यक्ष दर्शनी सांगितले

सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रातील भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार कॅप्टन आर. तमिल सेल्वन यांच्या प्रचारार्थ सायन कोळीवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी आज मार्गदर्शन केले !

यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून  देखील नागरिकांशी संवाद साधला ! महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केला!

संबंधित पोस्ट

२१ अधिकाऱ्यांना दंड; ठाणे पालिकेला ‘माहिती अधिकारा’चे वावडे

भीमा कोरेगाव प्रकरण :वरवरा राव यांच्या अंतरिम जामिनाला सर्वोच्च न्यायालयाकडून मुदतवाढ

सुप्रीम कोर्ट मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड  यांनी कोर्टाचे सर्व निकाल भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावेत यासाठी आवाहन केलं असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी कौतुक केलं आहे.

vishwatmaklokswamivarta

लोणावळा येथे ‘राज्य उत्पन्न आणि संबंधित आकडेवारी’ विषयावर पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र औद्योगिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्षात मुख्यमंत्र्यांचा माध्यम प्रतिनिधींशी संवाद

vishwatmaklokswamivarta

मिरा भाईंदर अपर तहसिलदार कार्यालयांतर्गत“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान” संपन्न