vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान…

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान…

 

राज्य प्रतिनिधी:

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी ९ वाजेपर्यंत राज्यात ६.६१ मतदान झाले आहे.

 

अहमदनगर – ५.९१ टक्के,

अकोला – ६.० टक्के,अमरावती -६.६ टक्के,औरंगाबाद-७.५ टक्के,बीड -६.८८ टक्के,भंडारा- ६.२१ टक्के,बुलढाणा- ६.१६ टक्के,चंद्रपूर-८.५ टक्के,धुळे -६.७९ टक्के, गडचिरोली-१२.३३ टक्के,गोंदिया -७.९४ टक्के, हिंगोली -६.४५ टक्के टक्केजळगाव – ५.८५ टक्के,जालना- ७.५१ टक्के, कोल्हापूर-७.३८ टक्के,लातूर ५.९१ टक्के, मुंबई शहर-६.२५ टक्के, मुंबई उपनगर-७.८८ टक्के, नागपूर -६.८६ टक्के, नांदेड -५.४२ टक्के, नंदुरबार-७.७६ टक्के, नाशिक – ६.८९ टक्के, उस्मानाबाद- ४.८५ टक्के, पालघर-७.३० टक्के, परभणी-६.५९ टक्के,पुणे – ५.५३ टक्के, रायगड – ७.५५ टक्के,रत्नागिरी-९.३० टक्के,सांगली – ६.१४ टक्के, सातारा – ५.१४ टक्के, सिंधुदुर्ग – ८.६१ टक्के,सोलापूर – ५.७, ठाणे ६.६६ टक्के, वर्धा – ५.९३ टक्के, वाशिम – ५.३३ टक्के,यवतमाळ – ७.१७ टक्के मतदान झाले आहे.

पुढील माहिती लवकरच….

संबंधित पोस्ट

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात भावपूर्ण श्रद्धांजली कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावले – अपर मुख्य सचिव विकास खारगे

vishwatmaklokswamivarta

महा विकास आघाडी सरकारला सुप्रीम कोर्टाचा झटका, भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द सुप्रीम कोर्टाचा मविआ सरकारला दणका

vishwatmaklokswamivarta

नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवर्षप्रारंभाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

रायगडावरुन संभाजीराजेंची आंदोलनाची हाक; १६ जूनला पहिला मोर्चा काढणार…

vishwatmaklokswamivarta

अवैध वाळू उत्खननाविरोधात पोलिस संरक्षणात कारवाया-जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने गुढीपाडव्यानिमित्त चाहत्यांना दिल्या खास मराळमोळ्या शुभेच्छा!