vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गयानाच्या द ऑडर्र ऑफ एक्सलन्स या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गयानाच्या द ऑडर्र ऑफ एक्सलन्स या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गयानाच्या द ऑडर्र ऑफ एक्सलन्स या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तसंच पंतप्रधानांनी केवळ भारतासाठीच नव्हेतर संपूर्ण जगाच्या आणि मानवतेच्या हितासाठी कोविड काळात केलेल्या भरीव कार्याबद्दल त्यांना डॉमिनिकाच्या ॲवार्ड ऑफ ऑनर नंही सन्मानित करण्यात आलं.

कोविड महामारीच्या काळात पंतप्रधान मोदी यांनी दिलेलं योगदान आणि दोन्ही देशांमधली मजबूत भागीदारी यांना हा पुरस्कार समर्पित असल्याचं डॉमिनिकाच्या राष्ट्रपती सिल्वेनी बर्टन यांनी सांगितलं. तर हा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याबद्दल अतिशय आंनद झाल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. त्यांनी हा पुरस्कार १४० कोटी भारतीयांना समर्पित केला. भारतातल्या लोकांचे प्रयत्न, भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचा हा सन्मान असल्याचं ते म्हणाले. कोविड महामारीच्या काळात डॉमिनिकासह संपूर्ण जगाला मदत करण्यात भारत सक्षम ठरला याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केला

संबंधित पोस्ट

आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्र भरातून निघणाऱ्या नोंदणीकृत दिंड्यांना राज्य सरकारकडून २० हजार रुपयांचे अनुदान

विधानसभा प्रश्नोत्तरे :एस. टी. महामंडळाला सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील- मंत्री दादाजी भुसेविधानसभा प्रश्नोत्तरे :एस. टी. महामंडळाला सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील- मंत्री दादाजी भुसे

कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदीबाबतजिल्ह्यात 67 लाखांवर अभिलेखे तपासणी  आतापर्यंत 12 हजाराहून अधिक कुणबी नोंदी आढळल्या- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज साधणार शेतकरी, कामगारांशी संवाद*     

देशाच्या आणि राज्याच्या सरासरी मतदानापेक्षा अधिक टक्क्यांनी मतदान होण्यासाठी प्रयत्न करा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, ‘सामना’त राऊत काय लिहितात त्याला महत्त्व देत नाही’