vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गयानाच्या द ऑडर्र ऑफ एक्सलन्स या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गयानाच्या द ऑडर्र ऑफ एक्सलन्स या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गयानाच्या द ऑडर्र ऑफ एक्सलन्स या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तसंच पंतप्रधानांनी केवळ भारतासाठीच नव्हेतर संपूर्ण जगाच्या आणि मानवतेच्या हितासाठी कोविड काळात केलेल्या भरीव कार्याबद्दल त्यांना डॉमिनिकाच्या ॲवार्ड ऑफ ऑनर नंही सन्मानित करण्यात आलं.

कोविड महामारीच्या काळात पंतप्रधान मोदी यांनी दिलेलं योगदान आणि दोन्ही देशांमधली मजबूत भागीदारी यांना हा पुरस्कार समर्पित असल्याचं डॉमिनिकाच्या राष्ट्रपती सिल्वेनी बर्टन यांनी सांगितलं. तर हा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याबद्दल अतिशय आंनद झाल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. त्यांनी हा पुरस्कार १४० कोटी भारतीयांना समर्पित केला. भारतातल्या लोकांचे प्रयत्न, भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचा हा सन्मान असल्याचं ते म्हणाले. कोविड महामारीच्या काळात डॉमिनिकासह संपूर्ण जगाला मदत करण्यात भारत सक्षम ठरला याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केला

संबंधित पोस्ट

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच नवीन महात्मा गांधी मालिकेतील २० रुपयांच्या नोटा जारी करणार आहे,

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास केवळ नेत्यांचा विरोध विधानसभा निवडणुकीत आरक्षण विरोधकांना धडा शिकवणार: माणिकराव शिंदे

राज ठाकरेंनी मित्राचा शब्द पाळला, बाबासाहेबांना दिली अनोखी भेट

शिवसेना खासदार संजय राऊत यांना 4 ऑगस्ट पर्यत ईडी कोठडी

ठाणे जिल्ह्यातील  श्री मलंगगड येथे माघी पौर्णिमेनिमित्त  श्री मलंगगड उत्सवाला उपस्थित राहून श्रीमलंग मच्छिंद्रनाथांचे भक्तीभावाने दर्शन घेऊन मनोभावे महाआरती. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते करण्यात आले

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडच्या कामात घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप .भाजप नेते आशिष शेलार

vishwatmaklokswamivarta