vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज साधणार शेतकरी, कामगारांशी संवाद*     

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज साधणार शेतकरी, कामगारांशी संवाद*

   जालना, प्रतिनिधी- परिसरातील रामनगर येथील जालना सहकारी साखर कारखान्याच्या शेतकरी, सभासद, कामगार मजुरांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया गुरूवार दि. ३ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता कारखाना परिसरातील मऊली लान्स मंगल कार्यालयात संवाद साधणार आहेत. जालना सहकारी साखर कारखान्याचे सुमारे ९ हजारांवर शेतकरी सभासद आहेत. जालना कारखान्याच्या खरेदी -विक्री व्यवहारात मोठा गैरव्यवहार झाल्याची तक्रार दमानिया यांच्याकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेउनच दमानिया गुरूवारी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. सर्व संबंधित शेतकऱ्यानी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन जालना साखर सहकरी कारखाना बचाव संघर्ष कृती समिती व अंजली दमानिया समर्थकांच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘इंडिया मेरीटाईम वीक-२०२५’ मध्ये५५ हजार ९६९ कोटी रुपयांचे १५ सामंजस्य करार सागरी व्यापार आणि उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड विशेष सभा बुधवार दि.१८ रोजी

मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ

भारतातल्या विमानतळांवर १ सप्टेंबरपासून बोर्डिंग पासचं स्टॅम्पिंग बंद करायचा निर्णय !प्रवाशांना आता बोर्डिंग पास जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही. 

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये वक्फ कायद्याच्या निषेधादरम्यान झालेल्या संघर्षात ३ जणांचा मृत्यू..

सार्वजनिक, खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना त्रैमासिक विवरणपत्र तात्काळ सादर करण्याचे आवाहन