vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये, अक्षरा आणि प्रकृती या मुंबईच्या दोन लेकींनी शिवणकाम करताना शिल्लक राहिलेल्या कपड्यांद्वारे तयार केलेल्या फॅशन उत्पदनांचे कौतुक केले.

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये, अक्षरा आणि प्रकृती या मुंबईच्या दोन लेकींनी शिवणकाम करताना शिल्लक राहिलेल्या कपड्यांद्वारे तयार केलेल्या फॅशन उत्पदनांचे कौतुक केले.

नवी दिल्ली प्रतिनिधी:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज रविवारी त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ च्या 150 वा भाग झाला. या 150 व्या भागात त्यांनी देशातील ‘मेड इन इंडिया’ ॲनिमेशनच्या यशाचा गौरव केला. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमात म्हटले की, भारत ॲनिमेशनच्या जगात एका नव्या क्रांतीच्या मार्गावर आहे.

तसेच भारतीय गेमिंगचे क्षेत्रही वेगाने विस्तारत आहे. भारतीय गेमिंगचे क्षेत्र जगभरात लोकप्रिय होत आहे. छोटा भीम, कृष्णा, आणि मोटू-पतलू यांसारख्या ॲनिमेशन पात्रांच्या लोकप्रियतेचा उल्लेख तसेच ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांनी छोटा भीम, कृष्णा, हनुमान आणि मोटू-पतलू यांसारख्या ॲनिमेशन पात्रांच्या लोकप्रियतेचा उल्लेख केला.

याचा उल्लेख करताना नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, हे पात्र केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्येही मुलांना आकर्षित करत आहे. जगभरात आपल्या भारतीय ॲनिमेशन चाहते आहेत. त्यांनी देशवासियांना ॲनिमेशनच्या जगात भारताला जागतिक महासत्ता बनविण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले आहे

दरम्यान मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये, अक्षरा आणि प्रकृती या मुंबईच्या दोन लेकींनी शिवणकाम करताना शिल्लक राहिलेल्या कपड्यांद्वारे तयार केलेल्या फॅशन उत्पदनांचे कौतुक केले.

संबंधित पोस्ट

शिवसेना ही तुमची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, ती शिवसैनिकांची आहे ज्यांनी पक्षासाठी घाम गाळला’.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला समाज कल्याण मंत्रालयाच्या योजनांचा आढावा*

vishwatmaklokswamivarta

हिंदु धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात तक्रार !उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गे, ए. राजा, निखिल वागळे, जितेंद्र आव्हाड यांच्यावर ‘हेट स्पीच’ चा गुन्हा नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

♦️ बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआचा २०० चा आकडा पार करत, ऐतिहासिक विजय

vishwatmaklokswamivarta

डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये19 सप्टेंबर 2023 ते 09 नोव्हेंबर 2023 पर्यंत ,सायंकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत टँकर वाहतुकीला बंदी

vishwatmaklokswamivarta

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 मतदान केंद्र असलेल्या शाळा, महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी…

vishwatmaklokswamivarta