vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

प्राथमिक शिक्षण विभागाचे स्थलांतर वागळे इस्टेट येथील कार्यालयात; स्वच्छ भारत मिशन व कृषी विभाग बी. जे. हायस्कूल येथे स्थलांतर….

प्राथमिक शिक्षण विभागाचे स्थलांतर वागळे इस्टेट येथील कार्यालयात; स्वच्छ भारत मिशन व कृषी विभाग बी. जे. हायस्कूल येथे स्थलांतर….

 

ठाणे प्रतिनिधी  (जिल्हा परिषद, ठाणे)- जिल्हा परिषद ठाणे ग्रामीण भागातील शासकीय कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावत असते. जिल्हा परिषदेच्या कामकाजाच्या दृष्टीकोणातून महत्त्वाचे आणि शिक्षण विभागाचे कामकाज विस्तृत असल्याने योग्य तो समन्वय ठेवण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग वागळे इस्टेट येथे भाडेतत्त्वावर घेतलेल्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आला आहे. तर कृषी विभाग आणि स्वच्छ भारत मिशन विभाग बी. जे. हायस्कूल येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.

 प्राथमिक शिक्षण विभागाचे कामकाज स्क्वेअर फिट होम्स, एस.जी. बर्वे रोड, जि. एस. टी. भवन समोर, वागळे इस्टेट, एम.आय.डी.सी, २२ नंबर सर्कल, ठाणे (प) येथील भाडेत्तत्वावर घेतलेल्या इमारतीत तर स्वच्छ भारत मिशन आणि कृषी विभाग बी. जे. हायस्कूल टेंबीनाका, वाडीया रुग्णालय जवळ, ठाणे (प) येथे स्थलांतरित करण्यात आले असल्याने ठाणे जिल्ह्यातील सर्व संबंधित यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येत आहे

संबंधित पोस्ट

डोळखांब प्रकल्पांतर्गत कसारा बीट-०३ येथे राष्ट्रीय पोषण माहाचे उत्साहात उद्घाटन‘आहारातील विविधता व पुरेशा प्रथिनांचे सेवन’वर भर; पौष्टिक पाककृतींचे प्रात्यक्षिक व ‘सुदृढ बाल’ स्पर्धेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मुंबई उपनगरासह-ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू

अन् अंबडच्या जिल्हा परिषद शाळेत १९७२ च्या आठवणींना उजाळाअंबड जि.प. प्रशालेच्या १९७२ चे गेटू-गेदर :१९७२ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन..

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईत ऐरोलीतील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकात हजारो नागरिकांची महामानवाला अभिवादन…

किलीमांजारो शिखर सर करुननिखिल कोकाटे यांची ऐतिहासिक कामगिरी· आदिवासी विकास विभागाचे पाठबळ· पुणे जिल्ह्यातील पहिले आदिवासी गिर्यारोहकाचा मान…

vishwatmaklokswamivarta

लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ