vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेशस्थानिक बातम्या

श्री काळेश्वरी देवी मांढरदेव यात्रा कालावधीत पशुबळी व वाद्य वाजविण्यास बंदी*

श्री काळेश्वरी देवी मांढरदेव यात्रा कालावधीत पशुबळी व वाद्य वाजविण्यास बंदी*

 

सातारा प्रतिनिधी : मांढरदेव ता. वाई या ठिकाणी दि.12 ते 29 जानेवारी या कालावधीत श्री काळेश्वरी देवीची वार्षिक यात्रा संपन्न होणार आहे. या कालावधीत पशुबळी देण्यास व वाद्य वाजविण्यास बंदी आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे.

उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी यात्रेत पशुबळी देण्यास बंदी केली असून दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर यात्रा कालावधीत कोणत्याही ठिकाणी पशुबळी दिला जाणार नाही. यासाठी पोलीस दल व प्रशासन योग्य ती दक्षता घेत आहे.

ढोल व वाद्यांच्या आवाजामुळे शेजारी काही अनुचीत प्रकार घडला तरी काही एकू येत नसल्याने मांढरदेवी येथील काळेश्वरी परिसरात महाद्वार ते मंदिर व परत महाद्वार पर्यंत कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजविण्यासही मनाई करण्यात आलेली आहे, असेही पोलीस अधीक्षक श्री. शेख यांनी कळविले आहे.0000

संबंधित पोस्ट

दलित आयपीएस अधिकारी पुरण कुमार यांच्या आत्महत्येस जबाबदार अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांची भेट… दिवंगत पुरण कुमार यांच्या कुटुंबीयांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद ठाणे व महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अभियंता संघटना, शाखा ठाणे आयोजितअभियंता दिन” व “आदर्श अभियंता पुरस्कार वितरण समारंभ” उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकाऱ्यांची पिंपरी गावात भेट शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची केली विचारपूस..

दिशा सालियन प्रकरणात उभाठा नेत्यांबाबत भाजपा नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रेस वार्ता काय म्हणाले ते…

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना;जनजागृतीसाठी पाणलोट यात्रा..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत 10 मे रोजी